Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-59
Maharashtra Police Bharati Test-59
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: सप्टेंबर मध्ये महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुशंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-59) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test- 25)-59
Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. यासाठी आपल्याला टेलिग्राम आयडी सब्स्क्राइब करायचा आहे. या टेलिग्राम चॅनेलवर आपण चालू घडामोडी आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकता. Telegram ID (@aimsstudycenter). ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-59) आपण नियमित साईटला भेट द्या.

१. बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा:
२.खालीलपैकी कोणत्या शब्दात व्यंजन संधी साधली आहे?
३.वृद्ध हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?
४.'विद्यार्थ्यांनो, गोंगाट करू नका.' क्रियापदाचा प्रकार ओळखा:
५. ताजमहल खूप सुंदर आहे. या वाक्याचा प्रकार ओळखा?
६. मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत?
७.कोणत्या जीवनसत्त्वाच्या अभावाने वांझपणा येतो?
८.इसापूर धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे?
९.भुरी नियंत्रणासाठी कोणत्या रोगनाशकाचा वापर करतात?
१०.वनस्पतीच्या वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत कोणी मांडली?
११.'मिशन इंद्रधनुष्य' कशाशी संबंधित आहे?
१२.पकयांग विमानतळ हे भारतातील___________विमानतळ आहे?
१३.वर्षे 2018 व 2019 या दोन्ही वर्षाचे नोबेल पारितोषिक_______श्रेणीत दिले गेले?
१४."राष्ट्रीय क्रीडा दिन" दरवर्षी भारतात केंव्हा साजरा केला जातो?
१५.राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवितो?
१६.भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद-32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद सुस्पष्टपणे केलेली आहे?
१७.भारतीय घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते?
१८.1935 च्या कायद्याचे वर्णन 'दुहेरी शासनव्यवस्थपेक्षा वाईट कायदा' असे कोणी केले होते?
१९.आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण?
२०.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चौथे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले?
२१) कोणत्या संख्येचा शेकडा 8 म्हणजे 64 होय?
२२. शेकडा 30 सूट देऊन मनिषाला एक साडी 315 रु. रुपयात मिळाली तर साडीची छापील किंमत किती?
२३.खरेदी किंमत 1600 रु. विक्री किंमत 2000 रु. तर शेकडा नफा किती?
२४. DEEF : 3445 : : FGCB : _______?
२५. शेकडा 2.5 म्हणजे किती?
If You have Doubts, Please Let Me Know