Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-68 | Aims Study Center

Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-68

online-police-bharati-test
Maharashtra Police Bharati Test-68

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: सप्टेंबर मध्ये महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा काही जिल्ह्यात होत आहे. तर काही जिल्ह्याची पोलीस भरती आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुशंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-68) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-25-68


Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर आपण चालू घडामोडी आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-68) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. द्राविडी प्राणायम करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय?




... Correct Answer C

२. 'सुंदर फुल' या शब्दाचे लिंग ओळखा:       



... Correct Answer C

३.खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा:     




... Correct Answer D

४.खेळ या नामाचे खालीलपैकी सामान्यरूप कोणते?     




... Correct Answer C

५. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. या वाक्याचा प्रयोग ओळखा:   




... Correct Answer C

६.महाराष्ट्रातील सर्वात पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता? 



... Correct Answer B

७. इटलीची खालीलपैकी कोणती राजधानी आहे?  

... Correct Answer A

८. पंचायत समितीचा सचिव कोण असतो?    



... Correct Answer A

९.भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक केंव्हा पार पडली?  




... Correct Answer A



१०.शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात?    

... Correct Answer B 

११. रोजगार हमी योजनेचा जिल्हास्तरावरील प्रमुख कोण असतो? 




... Correct Answer C

१२.चवदार तळ्याचा सत्याग्रह केंव्हा झाला?  

... Correct Answer  C

१३.___________ हे महाराष्ट्र पोलिंसाकडून प्रकाशित होणारे मासिक होय? 




... Correct Answer B

१४. महाराष्ट्रात Dy.SP व PSI या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस अकॅडेमी कोठे आहे?




... Correct Answer C

१५. सायना नेहवाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 



... Correct Answer B

१६. टी-20 आयपीएल-2020 क्रिकेट कोणत्या देशात आयोजित करण्यात आला?(उर्वरीत सामने बाकी)




... Correct Answer A

१७.कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील______या ठिकाणी झाला?  




... Correct Answer B

१८.नोबेल पुरस्कार कोणत्या देशात निश्चित केले जातात?       



... Correct Answer B

१९.भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून____________ ओळखले जाते?  




... Correct Answer C

२०.महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे?  



... Correct Answer C

२१) एका रांगेत अनुजचा डावीकडून 9 वा व उजवीकडून 7 वा क्रमांक लागतो तर रांगेत किती मुले आहेत? 

... Correct Answer B

२२. एका सांकेतिक भाषेत CBE म्हणजे BAD हा शब्द होतो तर EBE हा संकेत कोणत्या शब्दासाठी असेल?



... Correct Answer C

२३.एका घड्याळात 6 ठोके पडण्यास 30 सेकंद लागतात तर 11 ठोके पडण्यास किती वेळ लागेल?




... Correct Answer B

२४. 225 ÷ 25 + 21 =________?




... Correct Answer A

२५. 6 माणसे 6 तासात 6 मैल चालतात, तर एक माणूस सहा तासात किती मैल चालेल? 




... Correct Answer B

Previous
Next Post »

1 Ask Question:

Click here for Ask Question
Unknown
admin
September 16, 2021 ×

Nice

Congrats bro Unknown you got PERTAMAX...! hehehehe...
Reply
avatar

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon