MHADA Recruitment 2021: म्हाडाच्या आस्थपनेवरील विविध संवर्गातील 565 रिक्त पदांची भरती
MHADA Recruitment 2021 (फोटो सौजन्य:म्हाडा)
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणांच्या अंतर्गत विविध पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये कार्यकारी अभियंता(स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), मिळकत व्यवस्थाक / प्रशासकीय अधिकारी, सहायक अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, सहायक, वरिष्ठ लिपिक-टंकलेखक, लघुटंकलेखक, भूमापक, अनुरेखक इत्यादी पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
अधिक माहितीसाठी व सविस्तर जाहिरातीसाठी भेट द्या- HTTPS://MAHADA.GOV.IN/पदनाम व पदसंख्या पुढील प्रमाणे: एकूण- 565)
1] कार्यकारी अभियंता(स्थापत्य)- 13
2] उप अभियंता (स्थापत्य)- 13
3] मिळकत व्यवस्थाक / प्रशासकीय अधिकारी- 02
4] सहायक अभियंता (स्थापत्य)- 30
5] सहायक विधी सल्लागार- 02
6 ] कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)- 119
7] कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक- 06
8] स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक- 44
9] सहायक- 18
10] वरिष्ठ लिपिक- 73
11] कनिष्ठ लिपिक-टंकलेखक- 207
12] लघुटंकलेखक- 20
13] भूमापक- 11
14] अनुरेखक- 07
पात्रता/नोकरीचा तपशील: या पदांसाठी अर्ज करण्याची पद्धती, शैक्षणिक पात्रता, आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क आणि पगारासाठी मूळ जाहिरात पाहणे गरजेचे आहे.
अर्ज शुल्क: अमागास प्रवर्ग:रु.500/- आणि मागास प्रवर्ग: रु. 300/-
MHADA Recruitment 2021:
रिक्त पदांचा सविस्तर तपशील. शैक्षणिक व अनुभवाची अहर्ता, विहित वेतनश्रेणी, सामाजिक/समांतर/दिव्यांग आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क, नियक्तीच्या सर्वसाधारण अटी व शर्ती व प्रक्रिया, तसेच ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क सादर करण्याबाबतच्या सूचना इत्यादी बाबतचा सविस्तर तपशील महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या https://mhada.gov.in उपलब्ध आहे. स्रोत: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अधिकृत संकेतस्थळ (https://mhada.gov.in/) व लोकमत न्यूज पेपर)Events | MHADA Recruitment 2021 |
---|---|
ऑनलाईन अर्ज सुरुवात दिनांक | 17 सप्टेंबर 2021 |
ऑनलाईन अर्ज शेवटचा दिनांक | 14 ऑक्टोबर 2021 |
जाहिरात पाहा | Dowload Notification |
अधिकृत जाहिरातीसाठी वेबसाईट | https://mhada.gov.in/ |
ऑनलाईन अर्जासाठी वेबसाईट | Apply Online |
आपल्या प्रत्येक मित्रांना SHARE करा. व्हाट्सअँप । फेसबुक । टेलिग्राम । ट्विटर
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon