Marathi Vyakaran Practice Test- मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच-4
मराठी व्याकरण- 2021
मराठी व्याकरण प्रश्न उत्तर मराठी- Marathi Vyakaran-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच (Marathi Vyakaran Practice Test- 2021) प्रश्नोत्तरे आहेत. BASIC मराठी प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Marathi Vyakaran Questions and Answers in Marathi-4)
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-4 October 2021)
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Marathi Vyakaran Questions and Answers in Marathi-4)
1. गौणकर्तक कर्मणी प्रयोगाचे उपप्रकार खालीलपैकी कोणते?
2. जे कर्म कर्मणी प्रयोगात क्रियापद शक्यता, सामर्थ्य, इच्छा व्यक्त करते त्यास __________ म्हणतात?
3.पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा: गुरुजीने मुलास शिकविले.
4.ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म नसते त्यास_____________ भावे प्रयोग म्हणतात?
5. पुढीलवाक्य कोणत्या प्रयोगाचे आहेत ते ओळखा: गांधीजींकडून सत्याग्रह केला गेला.
6.खालीलपैकी कोणते शब्द हे प्रथमपद प्रधान समासाचे उदाहरण आहे?
7. एखाद्या शब्दाला आ, यथा, प्रती, हर, बीन, बे, दर, गैर असे उपसर्ग लागले असतील तर तो _______________ आहे.
8. तत्पुरुष समासाचे एकूण किती प्रकार आहेत?
9.ज्या सामासिक शब्दातील पहिले पद संख्याविशेषण असते व त्याच्यातून समूह सूचित केलेला असतो. त्यास _________समास म्हणतात.
10. खालीलपैकी कोणत्या शब्दातून वैकल्पक द्वंद्व सूचित होत नाही?
11.बहुव्रीही समासाचे मुख्य _______ प्रकार पडतात?
12. बहुव्रीही समासाचे पहिले पद 'अ, अन, न, नि' असे नकारदर्शक असतात त्यास __________समास म्हणतात?
13. समासाबद्दल अयोग्य असलेले वाक्य ओळखा:
14. खालीलपैकी कोणता शब्द हा उपसर्गघटित शब्द आहे?
15. खालीलपैकी कोणता शब्द अरबी शब्द नाही?
1 Ask Question:
Click here for Ask QuestionNice 😍😍
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon