Maharashtra Police BharatiQuestions and Answers free test-86
Maharashtra Police Bharati Test-86
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: ऑक्टोबर मध्ये महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा काही जिल्ह्यात होत आहे. तर काही जिल्ह्याची पोलीस भरती आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-86) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-25-86
Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर आपण चालू घडामोडी आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-86) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. पुढील वाक्यप्रचारचा अर्थ सांगा: "कस लावणे"
२. खालीलपैकी कोणता शब्द अरबी शब्द नाही?
३.वाक्यातील गोष्ठी वाक्यानंतर सांगावयाच्या असतील तेव्हा ___________ विरामाचा उपयोग होतो.
४. पुढीलपैकी शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा: कमळ
५. तुमचा मुलगा धोनीच आहे. अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा.
६. भारतात केंद्रीय पातळीला आर्थिक साधनसामुग्रीचे वाटप करण्याचे काम कोणता आयोग करतो?
७. 'राज्य सरकार व जनता यामधील दुवा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था होय' असे कोणाचे मत होते?
८. बळवंतराय मेहता समितीचे कोण सदस्य होते?
९. भारतात पंचायत-राज योजनेचा स्वीकार सर्वप्रथम कोणत्या दोन राज्यांनी केला?
१०. खालीलपैकी कोणते व्यक्ती तिन्ही गोलमेज परिषदांना हजर होते?
११. भारत हंगामी सरकार स्थापन करण्याची तरतूद कोणत्या योजनेद्वारे अंमलात आली?
१२."द इंडियन स्ट्रगल" या प्रसिद्ध पुस्तकाचे लिखाण कोणी केले?
१३. खालीलपैकी कोणत्या खडकांत कार्बोनेटचे प्रमाण जास्त असते?
१४. आर्द्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणांचा उपयोग केला जातो?
१५. भारताच्या पूर्व व पश्चिम टोकांदरम्यान साधारणतः किती तासाचे अंतर आहे?
१६.कोणता दिवस 'आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिन' म्हणून साजरा केला जातो?
१७. कोरडवाहू क्षेत्रात पावसाचे प्रमाण ____________असते?
१८.सध्याला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
१९. भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक चहा उत्पादन होते?
२०. गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना कोणतया वर्षी करण्यात आली?
२१. a_ba_cbaac_aa_ba
२२. एका सांकेतिक भाषेत 'Y' ला '50' आणि 'ACT' ला '48' असे लिहतात. तर त्याच सांकेतिक भाषेत 'RAT' ला कसे लिहिता येईल?
२३. अंजु आणि मंजू यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. दोघांच्या वयाची बेरीज 72 आहे. तर मंजूचे आजचे वय किती असेल?
२४.उमेशची काकू रमेशची मामी आहे तर रमेश उमेशचा कोण?
२५. एक घड्याळ दर तासाला तासाच्या संख्येप्रमाणे टोल वाजवते तर ते पहिल्या बारा तासात ऐकून किती टोल वाजवेल?
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon