Arogya Vibhag Bharti Questions and Answers Free Test Series-21
Maharashtra Arogya Bharati Test-21
Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर आणि आरोग्य विभाग भरती सराव पेपर अगदी मोफत घेत आहोत. या वेबसाइट वर आपण चालू घडामोडी, आरोग्य विभाग भरती आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडीची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. आरोग्य विभाग भरती सराव पेपरसाठी (Arogya Vibhag Bharti Questions and Answers Free Test Series-21) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. खालीलपैकी कोणाला मराठी भाषचे शिवाजी म्हटले जाते?
२. खालीलपैकी खडक या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते?
३. खालीलपैकी कोणता शब्द हा पोर्तुगीज शब्द नाही?
४. खालीलपैकी कोणता स्वर हा ऱ्हस्व स्वर नाही?
५. वेगळा शब्द ओळखा:
६. Antonym of Recede
७. The feminine form of the word 'czar' is __________ .
८. Fill in the blank with appropriate tense form : He _________ Since 8 o'clock in the morning.
९. Indentify the meaning of the mood expressed in the sentence. Be regular in your studies.
१०. Synoym of Eager
११. खालीलपैकी कोणता ग्रह नाही?
१२. सरकारी अंदाजपत्रकाचे एकूण किती प्रकार आहेत?
१३.एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी कोण लाभार्थी असतात?
१४.लोकसंख्येची घनता कशाप्रकारे मोजली जाते?
१५. महाराष्ट्र राज्याने कृषी संजीवनी योजना कधी जाहीर केली?
१६.'CPU' म्हणजे काय?
१७. भारतातील पहिले जलविद्युत केंद्र 'शिवसमुद्रम' ___________ या नदीवर आहे?
१८.खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान गोंदिया येथे स्थित आहे?
१९. महाराष्ट्रात रेशिम साड्यांचा लघुउद्योग कोठे स्थित आहे?
२०.भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना ____________ येथे करण्यात आली?
२१. विद्युतधारा : कुलंब/सेकंद : : वेग : __________?
२२. विसंगत घटक ओळखा: झाड : अरण्य : : मनुष्य : _______?
२३. ZA: YB : : XC : _______?
२४. 24 × 8 ÷ 2 + 2 -3 = __________?
२५. 3, 7, 16, 32, _?_, 93
1 Ask Question:
Click here for Ask QuestionGreat 👍
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon