Arogya Vibhag Bharti (Group -D) Questions and Answers Free Test Series-18 | Aims Study Center

Author
By -
4

Arogya Vibhag Bharti Questions and Answers Free Test Series-18

ONLINE-TEST-18
Maharashtra Arogya Bharati Test-18

मित्रांनो आरोग्य विभाग भरती 2021: ऑक्टोबर मध्ये आरोग्य विभाग गट-क भरतीची लेखी परीक्षा 24 ऑक्टोबर 2021 रोजी आयोजित केली जाणारा आहे. तसेच आरोग्य विभाग गट-ड ची लेखी परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 या दिवशी आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. आरोग्य भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र आरोग्य विभाग क्वेशन पेपर आणि उत्तरे (Arogya Vibhag Bharti Questions and Answers Free Test Series-18) पाहणार आहोत. या मध्ये सर्व समावेशक सर्व घटकांचा विचार करून आरोग्य सेवक भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती सराव पेपर (Arogya Vibhag Bharti Questions and Answers Free Test Series-18)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर आणि आरोग्य विभाग भरती सराव पेपर अगदी मोफत घेत आहोत. या वेबसाइट वर आपण चालू घडामोडी, आरोग्य विभाग भरती आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडीची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. आरोग्य विभाग भरती सराव पेपरसाठी (Arogya Vibhag Bharti Questions and Answers Free Test Series-18) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. आपण हे वचन पाळणार नाही. दिलेल्या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार सांगा. 




... Correct Answer B

२.मूळ सर्वनामांपैकी लिंक व वचन यांनुसार बदलणारी सर्वनामे कोणती?



... Correct Answer D

३. 'बाराराशी' - या विशेषणाचा प्रकार सांगा. 




... Correct Answer A

४. खालीलपैकी कोणता वर्ण हा महाप्राण वर्ण आहे?




... Correct Answer D

५. 'श' हे खालीलपैकी काय आहे?  




... Correct Answer  B

६. Fill in the blanks with the correct word.  The Bird will________in no time. 




... Correct Answer C

७. Choose the correct alternative to form a meaningful word : griev________




... Correct Answer B

८. Make the adjective of the word 'occasion'




... Correct Answer B

९. Identify the correctly spelt word.  




... Correct Answer B



१०. The meaning of 'take to heart' is ________________. 




... Correct Answer A 

११. बाळशास्त्री जांभेकर यांनी 'दर्पण' हे वर्तमानपत्र सुरु करताना कोणाचे सहकार्य लाभले होते? 




... Correct Answer A

१२.अयोग्य जोडी ओळखा: ?  



... Correct Answer  D

१३. खालीलपैकी कोणते राष्ट्र सार्कचे सदस्य आहे? 




... Correct Answer D

१४.यवतमाळ येथे भरलेल्या 92 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? 



... Correct Answer B

१५. जागतिक पोलिओ दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? 




... Correct Answer A

१६.'ATM' म्हणजे काय? 




... Correct Answer C

१७. भारताच्या सर्वात जवळ असेल राष्ट्र कोणते?




... Correct Answer A

१८.अंगुलर स्टोमॅटिटिस हे कोणत्या पोषक तत्वाच्या अभावामुळे होण्याचे लक्षण आहे?




... Correct Answer C

१९.बालपक्षाघात हा कोणत्या संसर्गामुळे होणारा रोग आहे? 




... Correct Answer B

२०. संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? 




... Correct Answer D

२१. STUDENT हा शब्द 1234562 असा लिहिला जात असेल तर TEN हा शब्द कसा लिहिला जाईल?




... Correct Answer A

२२. गटात न बसणारा शब्द ओळखा:




... Correct Answer D

२३. AZ : 126 : BW : _______?




... Correct Answer B

२४. AY, BX, CW, DV, _____?




... Correct Answer A

२५. 144, 121, 81, 64, _______?




... Correct Answer A

Post a Comment

4Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!