Current Affairs Questions and Answers in Marathi-28 October 2021 | Aims Study Center

Author
By -
1

Current Affairs Questions and Answers in Marathi-28 October 2021

online-current-affairs-test-2021
Current Affairs-2021

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Current Affairs Questions and Answers in Marathi-28 October 2021)

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-28 October 2021)

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.Current Affairs Questions and Answers in Marathi-28 October 2021)
1. राज्याच्या धोरणाची निर्देशक तत्वे आम्लात आण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्य आयोगाची स्थापना केंद्रीय आयोगाच्या धर्तीवर केंव्हा केली?




... Correct Answer B

2.येत्या 3, 4 आणि 5 डिसेंबरला 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे?




... Correct Answer  C

3.कोणता दिवस 'जागतिक पोलिओ दिन' म्हणून दरवर्षी साजरा केला जातो? 




... Correct Answer D

4. कोणत्या राज्य सरकारने गरीब आदिवासी कुटुंबांसाठी 'मुख्यमंत्री रेशन आपके द्वार' ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे?



... Correct Answer B

5. 2022 मध्ये होणाऱ्या IPL (आयपीएल) साठी एकूण किती संघ खेळवले जाणारा आहेत? 




... Correct Answer C 

6. 20 ते 28 नोव्हेंबर 2021 या कालावधीत दरम्यान कोणत्या राज्यात/ केंद्रशासित प्रदेशात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (IFFI) 52 वी आवृत्ती संपन्न होणार आहे?




... Correct Answer C

7. दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात करोना प्रतिबंधक लसीचा 100 कोटीचा डोस देण्यात आला, त्या व्यक्तीचे नाव काय




... Correct Answer B

8.'महारत्न योजना' केंद्र सरकारने केंव्हा सुरु केली होती?  




... Correct Answer A

9. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (IFFI) स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 




... Correct Answer C

10. भारतीय संघाच्या निळ्या रंगाच्या जर्सीवरील तीन स्टार कशाचे प्रतिनिधीत्व करतात? 




... Correct Answer D 

11.यंदाच्या 'आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा' मध्ये (IFFI) प्रख्यात 'सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कारा'ने  कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? 



... Correct Answer C 

12. 12 ऑक्टोबर 2021 रोजी केंद्र शासनाने सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्या कंपनीला महारत्नाचा दर्जा दिला आहे? 




... Correct Answer C

13.100 कोटी कोरोना प्रतिबंधक लस देणारा जगातील दुसरा देश कोणता ठरला आहे?




... Correct Answer B

14.2022 मध्ये होणाऱ्या IPL (आयपीएल) क्रिकेट सामन्यांमध्ये खालीलपैकी कोणते संघ नव्याने समाविष्ट केले जाणार आहेत?   




... Correct Answer C 

15.नाशकात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी संमेलनाचे स्वागताध्यक्ष कोण?  




... Correct Answer D 

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!