Arogya Vibhag Bharti Questions and Answers Free Test Series-20 | Aims Study Center

Author
By -
4

Arogya Vibhag Bharti Questions and Answers Free Test Series-20

online-practice-test-2021
Maharashtra Arogya Bharati Test-20

मित्रांनो आरोग्य विभाग भरती 2021: ऑक्टोबर मध्ये आरोग्य विभाग गट-ड ची लेखी परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 या दिवशी आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. आरोग्य भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र आरोग्य विभाग क्वेशन पेपर आणि उत्तरे (Arogya Vibhag Bharti Questions and Answers Free Test Series-20) पाहणार आहोत. या मध्ये सर्व समावेशक सर्व घटकांचा विचार करून आरोग्य सेवक भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती सराव पेपर (Arogya Vibhag Bharti Questions and Answers Free Test Series-20)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर आणि आरोग्य विभाग भरती सराव पेपर अगदी मोफत घेत आहोत. या वेबसाइट वर आपण चालू घडामोडी, आरोग्य विभाग भरती आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडीची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. आरोग्य विभाग भरती सराव पेपरसाठी (Arogya Vibhag Bharti Questions and Answers Free Test Series-20) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. खालीलपैकी कोणते वाक्य हे नवीन कर्मणी/ कर्मकर्तरी प्रयोगाचे उदाहरण नाही? 




... Correct Answer B

२. आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणाला म्हटले जाते?



... Correct Answer A

३. खालीलपैकी कोणते शब्द हे देशी शब्द आहेत?




... Correct Answer D

४. खालीलपैकी कोणते व्यंजन अर्धस्वर/ मृदू वर्ण नाही?




... Correct Answer C

५. खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही?  




... Correct Answer  D

६. Antonym of Recede




... Correct Answer D

७. Select the correct indircet form of the sentence. He said,"Can you swim?"




... Correct Answer A

८. Which one of the following is a distributive pronoun ?




... Correct Answer C

९. Choose the correct antonym of 'Shallow'.  




... Correct Answer D



१०. Choose the word which can be substituded for the given words/sentence : 'The custom of having many wives'




... Correct Answer B 

११. खालीलपैकी कोणत्या शिलालेखात सम्राट अशोकाच्या 'धम्म'ची माहिती आहे




... Correct Answer C

१२. खालीलपैकी कोणते समाजसुधारक सुबोध पत्रिकेसाठी लेखन करीत होते?  



... Correct Answer  B

१३. प्रत्येक रेखावृत्त ओलांडण्यास पृथ्वीला किती मिनिटांचा कालावधी लागतो? 




... Correct Answer B

१४.विषुववृत्तापासून ध्रुवाकडे वाहणाऱ्या ग्रहीय वाऱ्यांचा योग्य क्रम ओळखा: 



... Correct Answer C

१५. संयुक्त राष्ट्राच्या महासभेने खालीलपैकी कोणता दिवस जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे? 




... Correct Answer D

१६.'PDF' म्हणजे काय? 




... Correct Answer B

१७. खालीलपैकी कोणते कार्यक्रम 'सामाजिक सुरक्षा' या उद्देशाने भारत सरकारने सुरु केले आहेत?




... Correct Answer D

१८.हरित राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाशी पुढीलपैकी कोणते घटक संबंधित आहेत?




... Correct Answer D

१९. महिला व बालकल्याण योजनांमध्ये खालीलपैकी कोणत्या योजनांचा समावेश होतो? 




... Correct Answer D

२०.दोन नावे देण्याची वर्गीकरण पद्धती कोणी सुचवली? 




... Correct Answer A

२१. DIGGED = 497754 तर 494 =________?




... Correct Answer B

२२. श्यामचे वय रामच्या वयाच्या दुप्पट आहे. दोघांच्या वयाची बेरीज 27 वर्षे आहे. तर रामचे आजचे वय वय किती?




... Correct Answer B

२३. घडी : वेळ : : थर्मामीटर : _______?




... Correct Answer D

२४. 248 : 4816 : : 213 : ______?




... Correct Answer A

२५. 2, 5, 10, 17, ________?




... Correct Answer A

Post a Comment

4Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!