Arogya Vibhag Bharti (Group- D) Questions and Answers Free Test Series-19 | Aims Study Center

Author
By -
1

Arogya Vibhag Bharti Questions and Answers Free Test Series-19

online-arogya-vibhag-test-19
Maharashtra Arogya Bharati Test-19

मित्रांनो आरोग्य विभाग भरती 2021: ऑक्टोबर मध्ये आरोग्य विभाग गट-क भरतीची लेखी परीक्षा 24 ऑक्टोबर 2021 रोजी आयोजित केली जाणारा आहे. तसेच आरोग्य विभाग गट-ड ची लेखी परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 या दिवशी आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. आरोग्य भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र आरोग्य विभाग क्वेशन पेपर आणि उत्तरे (Arogya Vibhag Bharti Questions and Answers Free Test Series-19) पाहणार आहोत. या मध्ये सर्व समावेशक सर्व घटकांचा विचार करून आरोग्य सेवक भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती सराव पेपर (Arogya Vibhag Bharti Questions and Answers Free Test Series-19)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर आणि आरोग्य विभाग भरती सराव पेपर अगदी मोफत घेत आहोत. या वेबसाइट वर आपण चालू घडामोडी, आरोग्य विभाग भरती आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडीची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. आरोग्य विभाग भरती सराव पेपरसाठी (Arogya Vibhag Bharti Questions and Answers Free Test Series-19) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. पुढची गाडी बंद पडली. या वाक्यातील अव्ययसाधित विशेषण शब्द ओळखा: 




... Correct Answer A

२. 'द्विगुणित' या शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा:



... Correct Answer C

३. 'दुआब' या एका शब्दाशी संबंधित शब्दसमूह ओळखा: 




... Correct Answer A

४. खालीलपैकी कोणता कंठ्य वर्ण नाही?




... Correct Answer C

५. खालीलपैकी कोणता शब्द संस्कृत नाही?  




... Correct Answer  D

६. He lived at Aurangpura _______ Aurangabad. 




... Correct Answer B

७. Choose the correct alternative : There should not be a prejudice________any community.




... Correct Answer C

८. If I ____________ you.




... Correct Answer A

९. Choose the correct antonym of 'contract'.  




... Correct Answer A



१०. Choose noun form of 'advise'




... Correct Answer B 

११. 'हास्य-संजीवनी' नावाचे वृत्तपत्र कोणी सुरू केले? 




... Correct Answer B

१२. 'इंडियन असोसिएशन' या संघटनेने ___________येथे अखिल भारतीय परिषद भरवली?  



... Correct Answer  D

१३. मुंबई येथे 1889 मध्ये भरलेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण? 




... Correct Answer B

१४.ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? 



... Correct Answer C

१५. जागतिक मानसिक आरोग्य दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? 




... Correct Answer A

१६.'URL' म्हणजे काय? 




... Correct Answer A

१७. 'स्थानिक शासन' हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे?




... Correct Answer B

१८.महाराष्ट्रात 1904 साली कोणत्या ठिकाणी अभिनव भारत या गुप्त संघटनेची स्थापना झाली होती?




... Correct Answer B

१९. सांडपाण्यामध्ये प्रमुख हिस्सा __________ ह्याचा असतो? 




... Correct Answer B

२०. ___________ ह्या वनस्पतींमध्ये पूर्ण वाढ झालेली उतक असतात परंतु बिया नसतात? 




... Correct Answer A

२१. विसंगत घटक ओळखा:




... Correct Answer A

२२. कार : पेट्रोल : : दूरदर्शन : _______?




... Correct Answer B

२३. AE : 225 : BE : _______?




... Correct Answer A

२४. AZ : BY : : CX : ______?




... Correct Answer A

२५. 25 : 100 : : 36 : _______?




... Correct Answer B

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!