Current Affairs Questions and Answers in Marathi-1 November 2021 | Aims Study Center

Author
By -
1

Current Affairs Questions and Answers in Marathi-1 November 2021

online-current-affairs-2021
Current Affairs-2021

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Current Affairs Questions and Answers in Marathi-1 November 2021)

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-1 November 2021)

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.Current Affairs Questions and Answers in Marathi-1 November 2021)
1. 2020-21 या वर्षामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक करण्यात आली?




... Correct Answer C

2.खालीलपैकी कोणाची जयंती ही 'राष्ट्रीय एकता दिवस' दिवस म्हणून साजरी केली जाते?




... Correct Answer  C

3.कोणता दिवस 'जागतिक विगन दिन' म्हणून दरवर्षी साजरा केला जातो? 




... Correct Answer C

4.माजी राज्यपाल कल्याण सिंह निधन झाले असून ते मूळचे कोणत्या राज्याचे होते?



... Correct Answer D

5.भारताने खालीलपैकी कोणते वर्षे क्षयरोग निर्मूलन करण्याचे लक्ष ठरविले आहे? 




... Correct Answer B 

6.संयुक्त राष्ट्र संघाद्वारे कोणते वर्षे हे ' बाजरी' वर्ष म्हणून घोषित केले आहे?




... Correct Answer B

7. खेलो इंडिया स्पर्धा-2022 चे आयोजन कुठे केले जाणारा आहे




... Correct Answer C

8.पुनीत राजकुमार यांचे नुकतेच निधन झाले असून ते व्यवसायाने कोण होते?  




... Correct Answer A

9.सिलोन ही खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे? 




... Correct Answer D

10. केंद्र सरकारने सनदी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी खालीलपैकी कोणते मिशन सुरु केले आहे? 




... Correct Answer A 

11.सद्यस्थितीत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण? 



... Correct Answer B 

12. भारतात एकूण किती जागतिक वारसा स्थळे आहेत? 




... Correct Answer C

13.भारतातील _____________ या राज्याने प्रत्येक घरासाठी ओपन डेफेक्शन फ्री व वीज प्राप्त करणारे पहिले राज्य ठरले आहे?




... Correct Answer D

14. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी कोणत्या सोशल मीडिया ॲपचे नाव बदलले आहे?  




... Correct Answer C 

15. यंदा नीरजसह एकूण किती खेळाडूंना खेळरत्त्न पुरस्कार जाहीर झाला आहे? 




... Correct Answer C 

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!