Current Affairs Questions and Answers in Marathi-4 November 2021 | Aims Study Center

Author
By -
0

Current Affairs Questions and Answers in Marathi-4 November 2021

online-current-affairs-test
Current Affairs-2021

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Current Affairs Questions and Answers in Marathi-4 November 2021)

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-4 November 2021)

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.Current Affairs Questions and Answers in Marathi-4 November 2021)
1. भारतात 'नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ आयुर्वेद' कोठे स्थित आहे?




... Correct Answer A

2.पुण्याचे ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांना नुकताच कोणत्या पुरस्कार जाहीर झाला आहे?




... Correct Answer  B

3.कोणता दिवस 'जागतिक ऑडिओ व्हिज्युअल हेरिटेज दिन' म्हणून दरवर्षी साजरा केला जातो? 




... Correct Answer D

4.मल्लखांब खेळाडू हिमानी परबला यांना नुकताच अर्जुन पुरस्कार जाहीर झाला असून, त्या खालीलपैकी कोणत्या ठिकाणच्या रहिवाशी आहेत?



... Correct Answer B

5.यंदा एकूण किती खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे? 




... Correct Answer A 

6.टोकियो ऑलिम्पिक-2020 मध्ये रवी दहिया यांना कोणते पदक मिळाले?




... Correct Answer B

7. भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे




... Correct Answer A

8. खेळ आणि खेळाशी संबंधित खेळाडू यांची अयोग्य जोडी ओळखा:  




... Correct Answer C

9.छत्तीसगड राज्याचा स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 




... Correct Answer C

10. अभिजित कुंटे यांना नुकताच मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला असून ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? 




... Correct Answer A 

11.भारतीय नौदलाचे निवृत्त कमोडोर अमित रस्तोगी यांची कोणत्या भारतीय संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे? 



... Correct Answer A 

12. हवामान बद्दल उपाययोजना संदर्भात नुकतीच ग्लासको येथील कॉन्फरन्स ऑफ पार्टीज (CoP) ची कितवी बैठक नुकतीच पार पडली? 




... Correct Answer D

13.कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी नुकतीच कोणत्या नव्या पक्षाची घोषणा केली आहे?




... Correct Answer B

14. कोणत्या वर्षांपर्यंत भारत शून्य कर्बउत्सर्जनाचे लक्ष्य गाठेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लासको येथील संयुक्त राष्ट्रांच्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीज (CoP-26) या जागतिक हवामान परिषदेत दिली?  




... Correct Answer D 

15.राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 




... Correct Answer A 

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!