Current Affairs Questions and Answers in Marathi-5 November 2021 | Aims Study Center

Author
By -
1

Current Affairs Questions and Answers in Marathi-5 November 2021

ONLINE-current-affairs-2021
Current Affairs-2021

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Current Affairs Questions and Answers in Marathi-5 November 2021)

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-5 November 2021).  

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-5 November 2021)
1. दक्षिण आफ्रिकेतील वांशिक पार्श्वभूमी असलेल्या एका कुटुंबाची कथा असलेल्या कोणत्या कादंबरीला या वर्षीचा बुकर प्राईज जाहीर झाला आहे?




... Correct Answer D

2.आसाममधील आदिवासींच्या उत्थानासाठी झटणारे उपेंद्रनाथ ब्रम्ह यांच्या स्मृतीत खालीलपैकी कोणता पुरस्कार देण्यात येतो?




... Correct Answer  B

3.कोणता दिवस 'राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण दिन'म्हणून दरवर्षी साजरा केला जातो?




... Correct Answer D

4. खालीलपैकी बुकर पुरस्कार विजेते डेमन गॅलगट यांची ग्रंथसंपदा कोणती?




... Correct Answer D

5.2023 या वर्षामध्ये होणाऱ्या जी-20 गटाचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे?




... Correct Answer B

6.टोकियो ऑलिम्पिक-2020 मध्ये भालाफेक या प्रकारात नीरज चोप्रा याला कोणते पदक मिळाले?




... Correct Answer A

7. देशामध्ये पहिल्यांदाच पिंक पँथर दुर्मिळ जातीची मादी राणकपूर अरवली डोंगराळ भागात आढळून आली आहे, हे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे




... Correct Answer B

8. 2021 मध्ये झालेल्या BRICS परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशाने भूषविले आहे?    




... Correct Answer A

9.यंदा ऐकून किती खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे?  




... Correct Answer B

10. नुकतेच चर्चेमध्ये असलेले कुशीनगर विमानतळ कोणत्या राज्यात आहे? 




... Correct Answer B 

11.2022 या वर्षामध्ये होणाऱ्या जी-20 गटाचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे



... Correct Answer A 

12. राजस्थान सरकारने दरवर्षी प्रत्येक कुटुंबाला किती लाखापर्यंत आरोग्य विमा कवच देण्याचे जाहीर केली आहे? 




... Correct Answer C

13.टोकियो ऑलिम्पिक मध्ये पात्र ठरणारी पहिली महिला खेळाडू माना पटेल कोणत्या खेळांशी संबंधित आहे?




... Correct Answer B

14. यंदाचा Booker Prize 2021 कोणत्या लेखकाला जाहीर झाला आहे 




... Correct Answer A 

15.अलीकडे नुकताच कोणाला 'ब्रह्म पुरस्कार' जाहीर झाला आहे? 




... Correct Answer B 



Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!