Current Affairs Questions and Answers in Marathi-2 November 2021
Current Affairs-2021
चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Current Affairs Questions and Answers in Marathi-2 November 2021)
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-2 November 2021)
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.Current Affairs Questions and Answers in Marathi-2 November 2021)
1.राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
2.भारतात 1 नोव्हेंबर हा दिवश एकूण किती राज्यांचा स्थापना दिवस आहे?
3.कोणता दिवस 'जागतिक बचत दिन' म्हणून दरवर्षी साजरा केला जातो?
4.संयुक्त राष्ट्राच्या वातावरण बदल परिषदेला कोठे सुरुवात होणार आहे?
5.जगातील एकूण किती हरतीगृहांचे उत्सर्जन जी-20 देशांमधूनच होत आहे?
6.निसार म्हणजे काय?
7. खालीलपैकी कोणता देश पृथ्वीची निगराणी करणारा मोठा उपग्रह वर्षे 2023 मध्ये प्रक्षेपित करणार आहे?
8.रिझर्व्ह बँक इंडियाचे विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांची या पदावर फेरनियुक्ती किती वर्षाकरिता करण्यात आली आहे?
9.जगातील सर्वात मोठा भारताचा खादी राष्ट्रध्वज कोठे बनविण्यात आला आहे?
10. आंतरखंडीय क्षेपणास्त्र अग्नी-5 ची मारक क्षमता किती आहे?
11.भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत नुकतीच कोणाची जैवतंत्रज्ञान विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
12. खेळाडू आणि खेळाचा प्रकार यांची अयोग्य जोडी ओळखा:
13.देशातील पहिले सायबर विद्यापीठ कोठे स्थापन होणार आहे?
14.सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आता _________ नावाने ओळखले जाणार आहे?
15. विद्यमान राज्यपाल आर.के.माथूर कोणत्या राज्याचे/केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल आहेत?
1 Ask Question:
Click here for Ask QuestionVery nice sr
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon