Maharashtra State Police Bharati Questions and Answers free test-87
Maharashtra Police Bharati Test-87
Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर MPSC, Combine, STI/ASO/ PSI, MHADA क्लर्क, MAHA-TET, आरोग्य सेवक, इत्यादी चालू घडामोडी, आणि पोलीस भरती सराव टेस्ट अद्यावत करत आहोत. तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-87) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. पुढील वाक्यप्रचारचा अर्थ सांगा: "कालगती लावणे"
२. पुढील वाक्यातील कर्ता ओळखा: "त्याला जरा गमंत वाटली"
३.पुढील शब्दांमधून उपसर्ग ओळखा.
४. नामाच्या आधी येऊन नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दास _________ म्हणतात?
५. दोन नद्यांमधील जागा म्हणजे __________?
६. भारतात कोणत्या राज्य/केंद्रशासित सरकारने आणखी सहा महिने मोफत रेशन मिळणार अशी घोषणा केली आहे?
७. प्रियांका मंगेश मोहिते हिला भारत सरकार मार्फत दिला जाणारा क्रीडाक्षेत्रातील कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे?
८. यंदाचा खेलरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्रिकेट खेळाडूंना जाहीर झाला आहे?
९. यंदाचा प्रतिष्ठेचा बुकर पुरस्कार डेमन गोलगट यांनी नुकताच जाहीर झाला असून, ते मूळचे रहिवाशी आहेत?
१०. 'द गुड डॉक्टर' या कादंबरीचे लेखक कोण?
११. वार्षिक तापमान कक्षेवर कोणत्या घटकांचा प्रभाव होतो?
१२.कोरिऑलिस शक्ती___________ तयार होते?
१३. सागरतळाची खोली कोणत्या एककात मोजली जाते?
१४. भारताला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे?
१५. भारतात कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कोणत्या साली झाली?
१६.कोणता दिवस 'जागतिक बौद्धिक संपदा दिन' म्हणून साजरा केला जातो?
१७. महाराष्ट्रात सुपारी संशोधन केंद्र कोठे स्थित आहे?
१८.भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला?
१९. स्वप्नजा हा कवितासंग्रह कोणत्या कवीचा आहे?
२०.वस्तू व सेवा कर हा सर्वसमावेशक असा_________ कर आहे?
२१. 832 × 455 - 832 × 355 = _____?
२२. 2 : 80 :: 3 :____?
२३. तीन क्रमाने येणाऱ्या संख्याची बेरीज 93 आहे, तर त्या तीन संख्यामधील सर्वात लहान संख्या कोणती?
२४.ACFJO, BDGKP, CEHLQ, _________?
२५. 2589*1 या संख्येला 11 ने पूर्ण भाग जाण्यासाठी * च्या जागी खालीलपैकी कोणता अंक असेल?
1 Ask Question:
Click here for Ask Questionnice
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon