चालू घडामोडी (Chalu Ghadamodi) Daily Current affairs 13th February 2022 | Aims Study Center

Author
By -
2

चालू घडामोडी (Chalu Ghadamodi) Daily Current affairs 13th February 2022

daily-current-affairs-2022
Current Affairs 2022

चालू घडामोडी: एमपीएससी राज्यसेवा (MPSC RAjyasewa), चालू घडामोडी एपीएससी गट ब, (MPSC COMBINE EXAM), चालू घडामोडी एपीएससी गट क, (MPSC Group C), TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARTI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे (CURRENT AFFAIRS TODAY) आपण आपल्याल्या Aims Study Center स्टडी ब्लॉगस्पॉट वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा स्कोर वाढविण्यासाठी आणि आणि मेरिट क्रॉस करण्यासाठी उपयुक्त विषय आहे. आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संबधित कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कमी वेळात आणि साधारणतः सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर यावीत म्हणून Aims Study Center स्पर्धा मंच दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. या स्पर्धा मंचावर आपल्याला चालू घडामोडी (Chalu Ghadamodi), सामान्य ज्ञान (General Knowledge), आणि GS (GENERAL STUDIES) प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली आहेत. दर रविवारी पोलीस भरती संडे स्पेशल सराव प्रश्नसंचसोबत दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) प्रश्न देत असतो.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या (Latest Current Affairs Today) प्रश्नांसह सर्वात महत्वाचे दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs-2022) प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (GENERAL KNOWLEDGE), दैनिक चालू घडामोडी (DAILY CURRENT AFFAIRS) प्रश्न तसेच बुद्धिमत्ता (GENERAL INTELLIGENCE) यावर प्रश्न विचारले जातात. आपले दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.भारतातातील पहिला व्यावसायिक स्तरावरील बायोमास-आधारित हायड्रोजन प्लांट ___________ येथे उभारण्यात येणार आहे?



... Correct Answer C

2.यंदाचा प्रतिष्ठेचा विल्यम सी. होल्मबर्ग पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? 


... Correct Answer  D

3.कोणता दिवस 'जागतिक कडधान्य दिन' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer B

4.अलीकडे नुकतीच बाटा इंडिया लिमिटेडने कोणत्या बॉलीवूड अभिनेत्रीस ब्रॅड अँबेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे?




... Correct Answer C

5.अलीकडे नुकतीच कोणाची स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) चे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे?



... Correct Answer D

6.द्रष्टे उद्योगपती राहुल बजाज यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले?




... Correct Answer B

7.भारताचा सोन्याच्या बाबतीत अधिकृतरीत्या विचार केल्यास जगात कितव्या क्रमांक लागतो? 




... Correct Answer D

8.पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?




... Correct Answer B

9.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या साली भारतीय रिझर्व्ह बँकेचे डिजिटल चलन येणार असल्याचे घोषित केले आहे? 




... Correct Answer B

10.हिमाचल प्रदेशातील रोहतांग येथील अटल बोगद्याची गिनिज बुक रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून, या अटल बोगद्याची लांबी किती किलोमीटर आहे? 



... Correct Answer B

11.ब्लूमबर्ग बिलिनिअर्स आणि स्टॅटिस्टाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण?



... Correct Answer A

12.ब्लूमबर्ग बिलिनिअर्स आणि स्टॅटिस्टाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ( अखेर 9 फेब्रुवारी 2022 नुसार) भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण?




... Correct Answer A

13.सीमा रस्ते संघटनेने अटल बोगद्याचे काम किती वर्षात पूर्ण केले आहे? 




... Correct Answer A

14.भारतात दरवर्षी कोणता दिवस 'मुस्लिम महिला हक्क दिन' म्हणून साजरा केला जातो?



... Correct Answer A

15.भारतातील ख्यातनाम व द्रष्टे उद्योगपती राहुल बजाज यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला आहे?




... Correct Answer B

Post a Comment

2Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!