चालू घडामोडी (Chalu Ghadamodi) Daily Current affairs 17th February 2022 | Aims Study Center

Author
By -
2

चालू घडामोडी (Chalu Ghadamodi) Daily Current affairs 17th February 2022

online-quiz-top-15
Current Affairs 2022

चालू घडामोडी: एमपीएससी राज्यसेवा (MPSC RAjyasewa), चालू घडामोडी एपीएससी गट ब, (MPSC COMBINE EXAM), चालू घडामोडी एपीएससी गट क, (MPSC Group C), TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARTI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे (CURRENT AFFAIRS TODAY) आपण आपल्याल्या Aims Study Center स्टडी ब्लॉगस्पॉट वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा स्कोर वाढविण्यासाठी आणि आणि मेरिट क्रॉस करण्यासाठी उपयुक्त विषय आहे. आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संबधित कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कमी वेळात आणि साधारणतः सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर यावीत म्हणून Aims Study Center स्पर्धा मंच दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. या स्पर्धा मंचावर आपल्याला चालू घडामोडी (Chalu Ghadamodi), सामान्य ज्ञान (General Knowledge), आणि GS (GENERAL STUDIES) प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली आहेत. दर रविवारी पोलीस भरती संडे स्पेशल सराव प्रश्नसंचसोबत दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) प्रश्न देत असतो.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या (Latest Current Affairs Today) प्रश्नांसह सर्वात महत्वाचे दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs-2022) प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (GENERAL KNOWLEDGE), दैनिक चालू घडामोडी (DAILY CURRENT AFFAIRS) प्रश्न तसेच बुद्धिमत्ता (GENERAL INTELLIGENCE) यावर प्रश्न विचारले जातात. आपले दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.अरुणाचल प्रदेश या राज्यांचा स्थापना दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?



... Correct Answer D

2.नॅशनल पीपल्स पार्टी या पक्षाची स्थापना कोणी केली आहे? 


... Correct Answer A

3.भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने एअरथिंग्स मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीत कोणत्या देशाच्या जगजेत्या मॅग्नस कार्लसनचा पराभव केला आहे? 




... Correct Answer B

4.कोणता दिवस 'आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer B

5.यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार नुकताच जाहीर झाला असून कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला आहे?



... Correct Answer A

6. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) पुढील (2023) वर्षी होणाऱ्या आयओसी सत्राच्या यजमानपदाची जबाबदारी भारतातील कोणत्या शहरावर सोपवली आहे?



... Correct Answer C

7.दिग्गज खेळाडू सुरजित सेनगुप्ता यांचे नुकतेच वयाच्या 71 वर्षी निधन झाले असून, ते कोणत्या खेळांशी संबंधित होते? 




... Correct Answer B

8.95 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत?




... Correct Answer C

9.रशियाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? 




... Correct Answer A

10.यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार नुकताच जाहीर झाला असून कोणत्या अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून सन्मान मिळाला आहे



... Correct Answer A

11.देशातील पहिल्या जलमार्ग टॅक्सी सेवेचे उदघाट्न कोठे करण्यात आले आहे?



... Correct Answer A

12. टेस्लाचे CEO कोण आहेत?




... Correct Answer B

13.स्पीडटेस्ट इंटेलिजन्सनुसार, जगातील सर्वात वेगवान 5G सेवा कोणता देश वापरत आहे? 




... Correct Answer D

14.कोणता दिवस 'जागतिक वन्यजीव दिवस' म्हणून साजरा केला जातो?



... Correct Answer D

15.भारतातील मिझोराम या राज्यांचा खालीलपैकी कोणता दिवस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer D

Post a Comment

2Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!