चालू घडामोडी (Chalu Ghadamodi) Daily Current affairs 10th February 2022 | Aims Study Center

Author
By -
0

चालू घडामोडी (Chalu Ghadamodi) Daily Current affairs 10th February 2022

online-gkquiz
Current Affairs 2022

चालू घडामोडी: एमपीएससी राज्यसेवा (MPSC RAjyasewa), चालू घडामोडी एपीएससी गट ब, (MPSC COMBINE EXAM), चालू घडामोडी एपीएससी गट क, (MPSC Group C), TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARTI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे (CURRENT AFFAIRS TODAY) आपण आपल्याल्या Aims Study Center स्टडी ब्लॉगस्पॉट वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा स्कोर वाढविण्यासाठी आणि आणि मेरिट क्रॉस करण्यासाठी उपयुक्त विषय आहे. आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संबधित कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कमी वेळात आणि साधारणतः सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर यावीत म्हणून Aims Study Center स्पर्धा मंच दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. या स्पर्धा मंचावर आपल्याला चालू घडामोडी (Chalu Ghadamodi), सामान्य ज्ञान (General Knowledge), आणि GS (GENERAL STUDIES) प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली आहेत. दर रविवारी पोलीस भरती संडे स्पेशल सराव प्रश्नसंचसोबत दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) प्रश्न देत असतो.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या (Latest Current Affairs Today) प्रश्नांसह सर्वात महत्वाचे दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs-2022) प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (GENERAL KNOWLEDGE), दैनिक चालू घडामोडी (DAILY CURRENT AFFAIRS) प्रश्न तसेच बुद्धिमत्ता (GENERAL INTELLIGENCE) यावर प्रश्न विचारले जातात. आपले दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.वेस्ट इंडिजमध्ये (19) वर्षाखालील) विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या भारताच्या युवा संघातील प्रत्येक क्रिकेटपटूंना बीसीसीआयकडून किती लाख रुपयांचे रोख पारितोषिक देऊ केले आहे?



... Correct Answer D

2.भारतरत्न लता मंगेशकर यांना 'दादासाहेब फाळके पुरस्कार' कोणत्या वर्षी देण्यात आला?



... Correct Answer  C

3.कोणता दिवस 'आंतरराष्ट्रीय कस्टम दिन' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer A

4.4 फेब्रुवारी 2022 रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?




... Correct Answer A

5.भारतीय संघातील आतापर्यंतचे अंडर-19 वर्ल्ड कप विनिंग कॅप्टन्स कोण आहेत?



... Correct Answer D

6.गायन क्षेत्रात भारतरत्न पुरस्कार मिळविणाऱ्या लता मंगेशकर ह्या कितव्या क्रमांकाच्या महिला गायिका आहेत?




... Correct Answer B

7.ज्ञानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना खालीलपैकी कोणत्या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला?




... Correct Answer D

8.ICC Under 19 Cricket World Cup स्पर्धेत भारताने कोणत्या साली वर्ल्ड कप जिंकला नाही?




... Correct Answer B

9.भारतरत्न लता मंगेशकर यांना फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार कोणत्या साली जाहीर झाला?




... Correct Answer D

10.सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना मिळालेले इतर पुरस्कार आणि पुरस्कार वर्ष यांची अयोग्य जोडी ओळखा:



... Correct Answer D

11.श्री रामानुजचार्य यांचा हैदराबादजवळील शमशाबाद येथील बैठकीच्या मुद्रेतील पुतळा हा जगातील कितव्या क्रमांकाचा आहे?



... Correct Answer B

12.ICC Under 19 Cricket World Cup स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत किती वेळा फायनलमध्ये प्रवेश केला व कितव्यांदा अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली?




... Correct Answer B

13.सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले?




... Correct Answer D

14.आगामी होऊ घातलेल्या IPL मधील 'अहमदाबाद टायटन्स' संघाचे नेतृत्व कोणत्या खेळाडूंकडे असणार आहे?



... Correct Answer B

15.वैष्णव परंपरेतील संत व समाजसुधारक श्री रामानुजाचार्य यांचा जन्म श्री पेरुम्बुटूर, तामिळनाडू येथे ___________ मध्ये झाला?




... Correct Answer A

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!