Police Bharti Questions Paper | पोलीस भरती स्पेशल सराव टेस्ट- 108
पोलीस भरती संडे स्पेशल टेस्ट-108
आगामी होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आपण जास्तीत जास्त पोलीस भरती संडे स्पेशल टेस्ट सोडवून मैदानी चाचणी करीता पात्र होण्यासाठी आम्ही आपल्यासाठी मोफत पोलीस भरती सराव टेस्ट (Police Bharti Questions paper) घेत आहोत. आतापर्यंत आपण 100 पेक्षा जास्त पोलीस भरती क्वेशन पेपर (Police Bharti Questions Paper) घेतलेले आहेत. अगोदरचे सर्व पोलीस भरती सराव टेस्ट आपण मोफत सोडवू शकता.
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2022: यापुढे होणाऱ्या प्रत्येक पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 5 हजार पोलिसांची भरती केली असून, दुसऱ्या टप्प्यात 7 हजार 200 पोलिसांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. तसेच जिल्हा पोलिस प्रशासनाने सुरू केलेली ई-टपाल सेवा राज्यात राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात सात हजार पोलिसांची भरती होणार आहे.
त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-106) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-106)
We are committed to provide police bharti question paper through this police bharti online exam portal. On this page you can practice maharashtra police bharti online test 25 marks as well as mini police bharti mock test online. all Maharashtra Police Bharti exam paper are prepared as per exact pattern. The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.
तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-106) आपण नियमित साईटला भेट द्या.

१.कृपण या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता?
२.स्वतः काही काम न करता इतरांना मूर्खपणाचा सल्ला देणाऱ्यास _________ म्हणतात.
३.पुढील शब्दाचा समानार्थी असलेला शब्द ओळखा. 'प्रघात'
४. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता?
५.आकाश जिथे जामिनाला टेकल्यासारखे भासते ती जागा म्हणजे__________.
६.वैयक्तिक सत्याग्रह आंदोलनांत पहिले सत्याग्रही म्हणून कोणाची निवड करण्यात आली ?
७.चले जाव आंदोलनाच्या काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आंदोलने केली?
८.भूमिगत चळवळीत खालीलपैकी कोणाचा सहभाग होता?
९.खालीलपैकी कोणत्या क्रांतिकाराने 'हिंदी स्वातंत्र्य संघ' स्थापन केला होता?
१०.हैद्राबाद मुक्तिलढ्यात खालिलपैकी कोणत्या स्त्रियांचा सहभाग होता?
११.संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी मसुदा समिती होती, या समितीचे अध्यक्ष कोण होते?
१२.संविधान सभेचे एकूण किती दिवस प्रत्यक्ष कामकाज चालले होते?
१३.राज्यात शांतता व सुव्यवस्था राखणे, आरोग्याच्या सोई उपलब्ध करून देणे यांसारखी कामे ____________ करते?
१४.खालीलपैकी कोणत्या खाद्यपदार्थांचे डबे व आवरणावरील शुद्धतेचे ॲगमार्क हे प्रमाणचिन्ह नसते?
१५.कोसल या राज्याची कोणती राजधानी होती?
१६.1857 साली कोणत्या ठिकाणी विद्यापीठांची स्थापना करण्यात आली?
१७.खालीलपैकी कोणत्या व्यवसायांचा प्राथमिक क्षेत्रात समावेश होतो?
१८.पूर्वीचे पाटलीपुत्र आज कोणत्या नावाने ओळखले जाते ?
१९.कोणता दिवस हा 'जागतिक कर्करोग दिन' म्हणून साजरा केला जातो?
२०.देशात ऊस उत्पादनात कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो?
२१.एका रांगेत मनीषाचा डावीकडून 10 वा व उजवीकडून 4 था क्रमांक लागतो तर त्या रांगेत किती मुली आहेत?
२२.भारत : रुपया : : पाकिस्तान : ___________?
२३.एका कार्यक्रमात एकूण 15 पाहुणे होते. त्यापैकी सर्वांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील?
२४.एका सांकेतिक भाषेत HATE=34, FADE=16 तर DOT = ________?
२५.एका कार्यालयाचा आठवडा शनिवार पासून सुरू होतो तर या आठवड्यातील चौथा दिवस कोणता?
nice test 👍
ReplyDeleteThanks
ReplyDelete