Chalu Ghadamodi (चालू घडामोडी) Current affairs February 2022
Current Affairs 2022
चालू घडामोडी: एमपीएससी राज्यसेवा (MPSC RAjyasewa), चालू घडामोडी एपीएससी गट ब, (MPSC COMBINE EXAM), चालू घडामोडी एपीएससी गट क, (MPSC Group C), TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARTI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे (CURRENT AFFAIRS TODAY) आपण आपल्याल्या Aims Study Center स्टडी ब्लॉगस्पॉट वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा स्कोर वाढविण्यासाठी आणि आणि मेरिट क्रॉस करण्यासाठी उपयुक्त विषय आहे. आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संबधित कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कमी वेळात आणि साधारणतः सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर यावीत म्हणून Aims Study Center स्पर्धा मंच दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. या स्पर्धा मंचावर आपल्याला चालू घडामोडी (Chalu Ghadamodi), सामान्य ज्ञान (General Knowledge), आणि GS (GENERAL STUDIES) प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली आहेत. दर रविवारी पोलीस भरती संडे स्पेशल सराव प्रश्नसंचसोबत दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) प्रश्न देत असतो.
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या (Latest Current Affairs Today) प्रश्नांसह सर्वात महत्वाचे दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs-2022) प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (GENERAL KNOWLEDGE), दैनिक चालू घडामोडी (DAILY CURRENT AFFAIRS) प्रश्न तसेच बुद्धिमत्ता (GENERAL INTELLIGENCE) यावर प्रश्न विचारले जातात. आपले दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.जेएनयू (JNU Vice Chanceller) विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आली आहे?
2.युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या (19 वर्षाखालील) झालेल्या अंतिम सामन्यात भारताने कोणत्या देशाच्या संघाला नमवून जगज्जेतेपदावर मोहर उमटवली ?
3.कोणता दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा केला जातो?
4.युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने आतापर्यंत किती वेळा जगज्जेतेपद पटकावले आहे?
5.2022 ICC Under 19 Cricket World Cup स्पर्धा 14 जानेवारी 2022 ते 5 फेब्रुवारी 2022 दरम्यान कोठे पार पडल्या ?
6.गायन क्षेत्रात भारतरत्न पुरस्कार मिळविणाऱ्या लता मंगेशकर ह्या कितव्या क्रमांकाच्या गायिका आहेत?
7.ज्ञानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
8.2022 ICC Under 19 Cricket World Cup स्पर्धेत एकूण किती संघाने भाग घेतला होता?
9.भारतरत्न लता मंगेशकर यांचा जन्म कोठे झाला होता?
10.सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला?
11.2022 ICC Under 19 Cricket World Cup अंतिम फेरीतील सामना भारत आणि इंग्लड यांच्या दरम्यान कोणत्या स्टेडीयम वर खेळवण्यात आला ?
12.ICC Under 19 Cricket World Cup-2022 स्पर्धेचा उपविजेता संघ कोणता आहे?
13.19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार कोण आहे?
14.संत आणि क्रांतिकारी समाज सुधारक श्री रामानुजाचार्य यांच्या जयंतीनिमित्त हैद्राबादजवळील शमशाबाद येथील त्यांच्या 216 फूट उंच बैठ्या मुद्रेतील पुतळ्यांचे अन्नावरण कोणी केली?
15.दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे पूर्व कुलगुरू जगदीश कुमार यांची निवड कोठे करण्यात आली आहे?
If You have Doubts, Please Let Me Know