MHADA Clerk-Practice Test 2022: म्हाडा सरळसेवा भरती लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-25 | Aims Study Center

MHADA Clerk-Practice Test 2022: म्हाडा सरळसेवा भरती लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-25

mhada-clerk-test-25
MHADA Clerk 2022

MHADA Clerk 2022: म्हाडा सरळसेवा भरती 2022 लिपिक संवर्ग या पदासाठी फेब्रुवारीमध्ये परीक्षा होणार आहे. या परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी प्रत्येकी 50 गुण याप्रमाणे 200 गुणांची परीक्षा होणार आहे. 200 गुणांच्या परीक्षेच्या स्वरूपानुसार परीक्षा होणार आहे. आगामी होणाऱ्या म्हाडा सरळसेवा भरती 2022 लिपिक संवर्ग परीक्षेच्या अनुषंगाने आपण म्हाडा सरळसेवा लिपिक भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. म्हाडा सरळसेवा लिपिक भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (MHADA Clerk-Practice Test 2022: म्हाडा सरळसेवा भरती लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-22) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव पेपर सेट केलेला आहे. म्हाडा सरळसेवा भरती लिपिक सराव प्रश्नसंच (MHADA Clerk-Practice Test 2022: म्हाडा सरळसेवा भरती लिपिक संवर्ग सराव प्रश्नसंच-25)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर MPSC, Combine, STI/ASO/ PSI, MHADA क्लर्क, MAHA-TET, आरोग्य सेवक, इत्यादी चालू घडामोडी, आणि पोलीस भरती सराव टेस्ट अद्यावत करत आहोत. तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-25) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. फिरून, पुन:पुन्हा, फिरून, सालोसाल हे कोणत्या क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत?




... Correct Answer B

२.तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश म्हणजे ___________ होय.  

... Correct Answer C

३. ञ्, य्, श् या वर्णाचा प्रकार खालीलपैकी कोणता आहे? 




... Correct Answer A

४.'कटाक्ष असणे' या वाक्प्रचाराचा खालीलपैकी अर्थ ओळखा:



... Correct Answer B

५. वानर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?




... Correct Answer  D

६. The news____________ at 6 O'clock every day.( Fill  in the blanks)




... Correct Answer C

७. Select the correct Synonym of 'Tedious'




... Correct Answer B

८.Find the odd man out. 

... Correct Answer C

९.Close the door,___________?(choose the correct questions tag for the following sentence)




... Correct Answer B

१०.Select the correct antonym of 'Condemn'



... Correct Answer C 

११.ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली आहे?




... Correct Answer B

१२.जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर वर्धमान महावीर यांचा जन्म कोठे झाला?

... Correct Answer  B

१३.सिलप्पधिकरम व मणिमेखलाई हे दोन प्रसिद्ध महाकाव्य कोणत्या भाषेतील आहेत?


... Correct Answer A

१४.खालीलपैकी साहित्य व लेखक यांची अयोग्य जोडी ओळखा:




... Correct Answer D 

१५.इंग्रज व फ्रेंच यांच्यात तीन युद्धे झाली असून ती युद्धे म्हणून ओळखली जातात?




... Correct Answer B

१६.रॉबर्ट क्लाइव्हने कोणत्या साली बंगालमध्ये दुहेरी राजव्यवस्था अस्तित्वात आणली? 



... Correct Answer C

१७.1773 च्या रेगुलेटिंग ॲक्टनुसार ____________ च्या गव्हर्नरला 'गव्हर्नर जनरल' असा हुद्दा देण्यात आला?




... Correct Answer D

१८.1907 साली कोणी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला? 




... Correct Answer B

१९.भारतीय सैन्यदलाचे सर्वोच्च प्रमुख कोण?




... Correct Answer A

२०.पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोणतं असतो?




... Correct Answer B

२१.एका सांकेतिक भाषेत FOOTBALL हा GPPUCBMM शब्द असा लिहिला जातो तर त्या सांकेतिक भाषेत कोणता शब्द TENNIS या संकेताने व्यक्त केला जाईल ?




... Correct Answer A

२२.BY. DW, FU, HS, JQ, ______?




... Correct Answer A

२३. _101_1011__11101




... Correct Answer C

२४.1 जानेवारी 1983 रोजी सोमवार असेल तर 1 जानेवारी 1984 रोजी कोणता वार असेल?




... Correct Answer A

२५.सुनील, अनिल व मिलिंद यांच्या वयांची बेरीज 66 वर्षे आहे. तीन वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती होती?




... Correct Answer B

Previous
Next Post »

1 Ask Question:

Click here for Ask Question
Pravin
admin
February 07, 2022 ×

Ok

Congrats bro Pravin you got PERTAMAX...! hehehehe...
Reply
avatar

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon