चालू घडामोडी (Chalu Ghadamodi) Daily Current affairs 8th March 2022 | Aims Study Center

Author
By -
0

चालू घडामोडी (Chalu Ghadamodi) Daily Current affairs 8th March 2022

online-quiz-2022

Current Affairs 2022

चालू घडामोडी: एमपीएससी राज्यसेवा (MPSC RAjyasewa), चालू घडामोडी एपीएससी गट ब, (MPSC COMBINE EXAM), चालू घडामोडी एपीएससी गट क, (MPSC Group C), TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARTI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे (CURRENT AFFAIRS TODAY) आपण आपल्याल्या Aims Study Center स्टडी ब्लॉगस्पॉट वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा स्कोर वाढविण्यासाठी आणि आणि मेरिट क्रॉस करण्यासाठी उपयुक्त विषय आहे. आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संबधित कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कमी वेळात आणि साधारणतः सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर यावीत म्हणून Aims Study Center स्पर्धा मंच दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. या स्पर्धा मंचावर आपल्याला चालू घडामोडी (Chalu Ghadamodi), सामान्य ज्ञान (General Knowledge), आणि GS (GENERAL STUDIES) प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली आहेत. दर रविवारी पोलीस भरती संडे स्पेशल सराव प्रश्नसंचसोबत दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) प्रश्न देत असतो.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या (Latest Current Affairs Today) प्रश्नांसह सर्वात महत्वाचे दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs-2022) प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (GENERAL KNOWLEDGE), दैनिक चालू घडामोडी (DAILY CURRENT AFFAIRS) प्रश्न तसेच बुद्धिमत्ता (GENERAL INTELLIGENCE) यावर प्रश्न विचारले जातात. आपले दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या महिलांना वर्ष 2020 साठी 'नारी शक्ती पुरस्कार' जाहीर झाला आहे?



... Correct Answer D

2.2022 ची'आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम काय आहे?


... Correct Answer A

3.महाराष्ट्र राज्य सरकारचा 2022 चा'सर्वोत्तम जिल्हाधिकारी' हा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे




... Correct Answer A

4. कोणता दिवस 'जागतिक महिला दिन' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer C

5.देशातील पहिले लष्करी संग्रहालय कोठे सुरु करण्यात येणार आहे?



... Correct Answer A

6.NAAC (National Assessment Accreditation Council) ची स्थापना केंव्हा करण्यात आली आहे?



... Correct Answer C

7.ऑस्ट्रेलियाचे माजी यष्टीरक्षक आणि डावखुरे फलंदाज रॉडनी मार्श यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले?




... Correct Answer B

8.कोणता दिवस 'जन औषधी दिवस' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer A

9.जगातील दुसरे लष्करी संग्रहालय कोठे साकारत आहे?




... Correct Answer C

10.'पक्षी सप्ताह' साजरा करणारे देशातील पहिले राज्य कोणते?



... Correct Answer D

11.देशातील साखर निर्यातीत अव्वल क्रमांकाचे राज्य कोणते आहे?



... Correct Answer C

12.भारताने कोणत्या देशासोबत एस-400 एअर डिफेन्स सिस्टम, चक्र-3 पाणबुडी, टी-90 रणगाडे खरेदी करण्याचा करार केला आहे?




... Correct Answer B

13._____________ येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे संत श्री ज्ञानेश्वर-तुकाराम महाराज विश्वशांती घुमटाला जगातील सर्वात मोठा घुमट असल्याचे प्रमाणपत्र डॉ. विश्वनाथ दा. कराड यांना प्रदान करण्यात आले.




... Correct Answer B

14.भारतातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या 'रिलायन्स जिओ वर्ल्ड सेंटर'चे उदघाट्न कोठे करण्यात आले आहे?



... Correct Answer C

15.महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या महिलेला वर्ष 2021 चा 'नारी शक्ती पुरस्कार' जाहीर झाला आहे




... Correct Answer A

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!