Police Bharti Questions Paper | पोलीस भरती स्पेशल सराव टेस्ट- 112
पोलीस भरती टेस्ट-112
आगामी होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आपण जास्तीत जास्त पोलीस भरती संडे स्पेशल टेस्ट सोडवून मैदानी चाचणी करीता पात्र होण्यासाठी आम्ही आपल्यासाठी मोफत पोलीस भरती सराव टेस्ट (Police Bharti Questions paper) घेत आहोत. आतापर्यंत आपण 100 पेक्षा जास्त पोलीस भरती क्वेशन पेपर (Police Bharti Questions Paper) घेतलेले आहेत. अगोदरचे सर्व पोलीस भरती सराव टेस्ट आपण मोफत सोडवू शकता.
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2022: यापुढे होणाऱ्या प्रत्येक पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 5 हजार पोलिसांची भरती केली असून, दुसऱ्या टप्प्यात 7 हजार 200 पोलिसांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. तसेच जिल्हा पोलिस प्रशासनाने सुरू केलेली ई-टपाल सेवा राज्यात राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात सात हजार पोलिसांची भरती होणार आहे.
त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-106) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-106)
We are committed to provide police bharti question paper through this police bharti online exam portal. On this page you can practice maharashtra police bharti online test 25 marks as well as mini police bharti mock test online. all Maharashtra Police Bharti exam paper are prepared as per exact pattern. The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.
तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-106) आपण नियमित साईटला भेट द्या.

१. ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा,प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्यास '_______' म्हणतात.
२.खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही?
३.पुढील वाक्याचा अलंकार ओळखा: संत म्हणति, 'सप्त पदें सहवासाने सख्य साधुशी घडते।
४.पुढीलपैकी अंशाभ्यस्त शब्द कोणते?
५.सर्वनामांचे एकंदर ____________ प्रकार पडतात.
६.आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेच्या_______________ सत्रांमध्ये खेळणारी पहिली मिताली राज महिला खेलाडू ठरली आहे?
७.एस.एफ रॉंड्रिग्ज यांचे नुकतेच निधन झाले असून ते पेशाने कोण होते?
८. महाराष्ट्रासह देशातील पहिले लोकसंख्या निर्देशक डिजिटल घड्याळ कोठे कार्यान्वित करण्यात आले?
९.____________ च्या पहिल्या दलित महिला महापौर बनण्याचा मान प्रिया राजन यांना मिळाला आहे?
१०.1940 च्या _____________ यांच्या 'ऑगस्ट ऑफर' द्वारे ब्रिटिश सरकारने पहिल्यांदाच भारताची घटना 'मुख्यतः' भारतीयांनी तयार करावी, हे तत्त्व मान्य केले?
११.भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 176 (1) नुसार कशाची तरतूद करण्यात आली आहे?
१२.संविधान सभेसाठी साधारणतः __________ लोकसंख्येमागे एक सदस्य, असे प्रमाण ठेवण्यात आले?
१३.भारतातील सर्वात तरुण महापौर कोण?
१४.अलीकडे नुकतीच महाराष्ट्र राजाच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
१५.भारतातील केरळ राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत?
१६.भारतीय शासन कायदा, 1935 मध्ये खालीलपैकी कोणती तरतूद समाविष्ट नव्हती?
१७.कोणता दिवस 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' म्हणून साजरा केला जातो?
१८.रशियाची या देशांची कोणती राजधानी आहे?
१९._____________ यांनी भारतीय संघराज्यामचे वर्णन 'सहकारात्मक संघराज्य' असे संबोधले आहे.
२०.आयसीसी वूमन्स वर्ल्ड कप- 2022 क्रिकेट स्पर्धा 4 मार्च ते 3 एप्रिल 2022 रोजी कोठे आयोजित करण्यात आल्या आहेत?
२१.पहिल्या दोन पदांमध्ये जो संबंध आहे, तोच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 122 : 170 : : 290 : ?
२२.सहसंबंध ओळखा: EF : 15 : KL : ?
२३.एका सांकेतिक भाषेत VIDEO साठी VWRELहा संकेत आहे CHAIR साठी RZSXI हा संकेत आहे. तर BOARD हा शब्द त्याच सांकेतिक भाषेत कसा लिहाल?
२४.द.सा.द.से 10 दराने 9000 रुपयांचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
२५. एका क्रिकेट स्पर्धेसाठी 23 संघ आलेले आहेत. प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाशी सामना खेळावयाचा आहे. तर एकूण सामने किती होतील?
Nice
ReplyDelete