IBPS Clerk Recruitment 2022: IBPS मध्ये क्लार्क पदांच्या 6035 जागांसाठी भरती | Aims Study Center

Author
By -
0

IBPS Clerk Recruitment 2022: IBPS मध्ये क्लार्क पदांच्या 6035 जागांसाठी भरती

crp-clerks-xii-vacancies
CRP Clerks-XII Vacancies 

IBPS Clerk Recruitment 2022: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. इन्स्टिटयुट ऑफ बँकिंग पर्सोनेल (IBPS) सिलेक्शन मार्फत क्लार्क पदांच्या 6035 जागांसाठी भरती होत आहे. इन्स्टिटयुट ऑफ बँकिंग पर्सोनेल (IBPS) सिलेक्शन मध्ये क्लार्क (CRP Clerks-XII) पदांसाठी भरती निघाली आहे. तब्बल 6035 जागांसाठी ही भरती निघाली असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागवण्याचा दिनांक 1 जुलै 2022 ते 21 जुलै 2022 पर्यंत आहे. सामान्य भरती प्रक्रिया हेतू ऑनलाईन इन्स्टिटयुट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) द्वारे 6035 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याचा शेवटचा दिनांक 21 जुलै 2022 पर्यंत आहे.

IBPS Clerk Recruitment 2022: Common recruitment process for in participating banks (CRP CLERKS- XII for Vacancies of 2023-24) IBPS has released the Official Notification for IBPS Clerk (CRP Clerks-XII) Recruitment 2022 on the 1st July 2022 to recruit 6032 vacancies of clerk (CRP Clerks-XII). IBPS Clerk Recruitment 2022 Released with Online Application Link. Know more about IBPS Clerk (CRP Clerks-XII) 2022 Notification, Eligibility Criteria, Exam dates. The IBPS has released the official notification for IBPS Clerk 2022 exam (Preliminary) on September, 2022. The online registration for IBPS Clerk 2022 will start post-release of Official Notification. The IBPS Clerk Recruitment 2022 Prelims exam is scheduled for Septeber, 2022, and the Main exam will be held on October 2022.

अधिक माहितीसाठी व सविस्तर जाहिरातीसाठी - https://www.ibps.in

एकूण जागा: 6035

पदाचे नाव: CRP Clerks-XII

शैक्षणिक पात्रता: उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातून पदवीधारक असावा. (टीप: अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी)

वयाची अट: 1 July 2022 रोजी किमान 20 ते कमाल 28 [ SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] पदांनुसार सविस्तर वयाच्या अटीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज शुल्क: खुल्या प्रवर्गातील उमेद्वारांकरिता 850/- रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 175/- रुपये आहे.


IBPS Clerk Recruitment 2022 Highlights:

Event IBPS Clerk Recruitment 2022 Highlights
अर्ज शुल्क General/OBC: रु.850/- [SC/ST/PWBD/ExSM:रु-175/]
ऑनलाईन अर्ज सुरुवात दिनांक 1 जुलै 2022
ऑनलाईन अर्ज शेवटचा दिनांक21 जुलै 2022
पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) संचालन  ऑगस्ट 2022
पूर्व ऑनलाईन परीक्षा  सप्टेंबर 2022
पूर्व ऑनलाईन परीक्षा निकाल सप्टेंबर/ऑक्टोबर 2022
ऑनलाईन परीक्षा -मुख्यऑक्टोबर 2022
जाहिरात पाहण्यासाठी संकेस्थळ ww.ibps.in
अधिकृत वेबसाईट WWW.IBPS.IN
ऑनलाईन अर्जासाठी लिंक Apply Online
आपल्या मित्रपरिवारसह share करायला विसरू नका. Share with Your Friends and Family
Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!