Current affairs of June 22th 2022 quiz question and answer (चालू घडामोडी)
Current Affairs 2022
चालू घडामोडी: एमपीएससी राज्यसेवा (MPSC RAjyasewa), चालू घडामोडी एमपीएससी गट ब, (MPSC COMBINE EXAM), चालू घडामोडी एमपीएससी गट क, (MPSC Group C), TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARTI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे (CURRENT AFFAIRS TODAY) आपण आपल्याल्या Aims Study Center स्टडी ब्लॉगस्पॉट वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा स्कोर वाढविण्यासाठी आणि आणि मेरिट क्रॉस करण्यासाठी उपयुक्त विषय आहे.
आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संबधित कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कमी वेळात आणि साधारणतः सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर यावीत म्हणून Aims Study Center स्पर्धा मंच दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. या स्पर्धा मंचावर आपल्याला चालू घडामोडी (Chalu Ghadamodi), सामान्य ज्ञान (General Knowledge), आणि GS (GENERAL STUDIES) प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली आहेत. दर रविवारी पोलीस भरती संडे स्पेशल सराव प्रश्नसंच सोबत दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) प्रश्न देत असतो.
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या (Latest Current Affairs Today) प्रश्नांसह सर्वात महत्वाचे दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs-2022) प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (GENERAL KNOWLEDGE), दैनिक चालू घडामोडी (DAILY CURRENT AFFAIRS) प्रश्न तसेच बुद्धिमत्ता (GENERAL INTELLIGENCE) यावर प्रश्न विचारले जातात. आपले दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

1.खालीलपैकी कोण फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्सची (FICA) पहिली महिला अध्यक्ष ठरली आहे?
2.कोणता दिवस 'World Rainforest Day' म्हणून साजरा केला जातो?
3.आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम कोणत्या देशाच्या संघाच्या नावावर आहे?
4.स्कायट्रॅक्स ने जारी केलेला अहवाल 2022 नुसार दक्षिण आशियातील सर्वोत्तम व सर्वात स्वच्छ विमानतळ कोणते?
5.ग्लोबल इलेक्ट्रिक मोबिलिटी रेडीनेस इंडेक्सनुसार (GERMIX-2022) इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यात जगातील पहिल्या क्रमांकावर देश कोणता?
6.ओम बिरला हे संसदेतील कोणत्या सदनाचे अध्यक्ष आहेत?
7.वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही गैरसरकारी संस्था कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली?
8. आंतरराष्ट्रीय योग दिन-2022 ची थीम (संकल्पना) काय आहे?
9.भारत गौरव योजनेअंतर्गत 14 जुन 2022 रोजी पहिली खाजगी पर्यटन रेल्वे कोणत्या दोन रेल्वेस्थानकां दरम्यान सुरु करण्यात आली?
10.संरक्षण क्षेत्रात प्रमुख सुधारणा करण्यासाठीची योजना अग्निपथ यामध्ये सैन्य भरतीसाठीची कमाल वयोमर्यादा किती करण्यात आली आहे?
11.22 मे ते 26 मे 2022 या कालावधी दरम्यान कोणत्या देशात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक मिटिंग पार पडली?
12.'स्कायट्रॅक्स' ने जारी केलेल्या 2022 च्या अहवालानुसार सलग दुसऱ्या वर्षी जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळाचा सन्मान कोणत्या विमानतळाला मिळाला?
13.सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश रंजना देसाई प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी विराजमान होणारी कितवी महिला ठरली आहे?
14.ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने आपलाच विश्वविक्रम मोडताना खालीलपैकी कोणत्या खेळाडूने शतकी धावा चोपल्या?
15.भारतीय वंशाची ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू लिसा स्थळेकर फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी विराजमान होणारी कितवी महिला ठरली आहे?
If You have Doubts, Please Let Me Know