Talathi Bharti 2022 Important Questions Pepers: तलाठी भरती सराव प्रश्नसंच टेस्ट-7
तलाठी भरती 2022
परीक्षा पद्धत: तलाठी भरती परीक्षेसाठी एकूण 100 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण या प्रमाणे 200 गुणांचा पेपर असतो. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित या घटकांचा समावेश असतो. प्रश्नपत्रिकेचा कालावधी 2 तास असतो. आपण तलाठी भरती सराव प्रश्नसंच घेणार आहोत यामध्ये 25 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण या प्रमाणाने 50 गुणांचा सराव पेपर आहे. तलाठी भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न देखील घेणार आहोत.
१.पुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा: अजिंठा या परिसरात राहुल, अजय, मोनू आणि सोनू रविवारी फिरला जातात.
२.जोडशब्द नसलेला शब्द ओळखा:
३.पुढील वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा: शी:! मला नाही आवडलं ते.
४. दिलेल्या धातूचे 'कृंदत' (साधित) रूप ओळखा: करणे
५.पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा: 'फाल्गुन'
६.Choose the appropriate conjuctions for the given sentence: She doesn't speak English, __________ her husband does.
७. He __________and__________ books for a living. (Choose the correct form of tense for the given sentence)
८. I told my brother I will catch up next week when I 'm__________. ( Choose the option with the best prepositional phrase to complete the given sentence.
९. Choose the option that has the correct spelling.
१०.Synonyms: Baffle
११.खालीलपैकी कोणती खरीप पिके आहेत?
१२.मलेरिया हा आजार ह्यामुळे होतो?
१३. जगातील सर्वात उंच 'एकतेचा पुतळा' __________ च्या नर्मदा जिल्ह्यातील केवाडिया येथे स्थित आहे?
१४.23 जून 1757 साली प्लासी या ठिकाणी झालेल्या लढाईत_____________ यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सरकारने बंगालचा मुघल शासक सिराज उद्दोला यांच्या सैन्याचा प्रभाव केला?
१५. कोणता दिवस 'जागतिक पर्यावरण दिन' म्हणून दरवर्षी साजरा केला जातो?
१६.खालील संख्या मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 4, 7, 13, 23, 38, 59, 87, ?
१७.सलग तीन समसंख्यांची बेरीज 42 आहे. तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती?
१८.अजयला 4 भाऊ आणि 3 बहिणी आहेत. राहुल हा अजयचा भाऊ आहे. तर राहुलला भावंडे किती?
१९. पुढील अक्षरमालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? CX, DW, EV, FU, ?
२०. परस्पर संबंध ओळखा: 62 : 144: : 42 : ?
२१. जर T = 20, CAT=24, तर CUP= ?
२२.खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता? आर्धा, अठरावा, चार, चावट
२३. 40 व्यक्ती रोज 8 तासाप्रमाणे एक काम 21 दिवसांत पूर्ण करतात. तेच काम 7 दिवसांत पूर्ण करण्यासाठी 160 व्यक्तींना रोज किती तास काम करावं लागेलं?
२४.सरासरी काढा: 19 + 29 + 46+ 57 + 81 + 92 = ______
२५.एका शाळेतील मुली व मुले यांचे गुणोत्तर 4:5 असे आहे. मुलींची संख्या 96 असेल तर मुले किती?
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon