Talathi Bharti 2022 Important Questions Pepers: तलाठी भरती सराव प्रश्नसंच टेस्ट-6
तलाठी भरती 2022
परीक्षा पद्धत: तलाठी भरती परीक्षेसाठी एकूण 100 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण या प्रमाणे 200 गुणांचा पेपर असतो. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित या घटकांचा समावेश असतो. प्रश्नपत्रिकेचा कालावधी 2 तास असतो. आपण तलाठी भरती सराव प्रश्नसंच घेणार आहोत यामध्ये 25 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण या प्रमाणाने 50 गुणांचा सराव पेपर आहे. तलाठी भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न देखील घेणार आहोत.
१.खालील वाक्प्रचारांच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा. 'दादापुता करणे'
२.वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे _________. (रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा)
३.गटात न बसणारा पर्याय निवडा.
४.'व्याघ्रसंख्या' या शब्दात किती जोडाक्षरे आली आहेत?
५.पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा: 'धैर्य'
६.Deflet : _________?
७. What ____________ she do for a living. (Choose the correct form of tense for the given sentence)
८. The earth ___________ round the sun. ( Choose the correct form of verb that is in agreement with the subject)
९. Choose the correct spelling.
१०.Out of the following option, identify a compound sentence.
११.इन्डोसल्फॉन हे कशाचे उदाहरण आहे?
१२.खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ते ओळखा.
१३.भारतात गोवा येथे भरवल्या गेलेल्या 52 व्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात 2021 साली पुढीलपैकी कोणत्या चित्रपटाने 'सुवर्णमयुर' पुरस्कार पटकावला?
१४.स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते?
१५. कोणता दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून दरवर्षी साजरा केला जातो?
१६.खालील संख्या मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 728, 511, 342, 215, ?
१७.राहुलचे वय अजयच्या वयाच्या तिप्पट आहे. दोघांच्या वयांतील फरक 24 वर्षे असल्यास त्या दोघांच्या वयांची बेरीज किती?
१८.जर - म्हणजे +, + म्हणजे - , × म्हणजे ÷ , ÷ म्हणजे × तर पुढील समीकरणांची किंमत किती? 30 + 5 - 4 ÷ 15 × 5 = ?
१९. वादळ : वारा : : पूर : ?
२०. परस्पर संबंध ओळखा: AZ : BY : : CX : ?
२१. 200 वर्षात एकूण किती लीप वर्षे असतात?
२२.एका रांगेत राहुलचा क्रमांक दोन्ही बाजूने 30 वा आहे तर रांगेत मुले किती?
२३.पुढील संख्येमालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणत्या संख्या येईल. 169, 269, 350, 414, ?
२४.सरासरी काढा: 88 + 58 + 98 + 48 + 64 + 94 = ______
२५. एक घड्याळ जर 5 वाजून 5 मिनट वेळ दर्शवित असेल तर पाण्यातील प्रतिमा किती वेळ दर्शविते?
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon