Talathi Bharti 2022 Important Questions Pepers: तलाठी भरती सराव प्रश्नसंच टेस्ट-8
तलाठी भरती 2022
Talathi Bharti 2022: खुशखबर ! तलाठी भरती (Talathi Bharti 2022) करणाऱ्यांसाठी लवकरच एक हजार पदांची जाहिरात येणार आहे. यात आम्ही 25 गुणांची तलाठी भरती सराव प्रश्नसंच देत आहोत. लवकरच होणाऱ्या तलाठी भरतीला अनुसरून 25 गुणांच्या भरपूर तलाठी भरती सराव टेस्ट आपण सोडवून घेऊ या सराव प्रश्नसंचामुळे तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. जर आपण पहिल्यांदाच तलाठी भरतीची परीक्षा देत असाल तर पुढील लिंकवर क्लिक करून आपण तलाठी भरतीचा अभ्यासक्रम पाहून घ्या. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित या घटकानुसार संपूर्ण अभ्यासक्रम दिला आहे. तलाठी भरती अभ्यासक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा. (Maharashtra Talathi Syllabus and Exam Pattern in Marathi). आज आपण तलाठी भरती सराव प्रश्नसंच टेस्ट क्रमांक-3 घेणार आहोत. यामधे तलाठी पदाच्या परीक्षेसाठी जो अभ्याक्रम दिला आहे. त्याच स्वरूपानुसार सराव पेपर घेणार आहोत. फक्त प्रश्नांची संख्या 25 असेल म्हणजेच प्रत्येक घटकानुसार विचार केल्यास प्रत्येकी पाच प्रश्न असतील. महाराष्ट्र्रात (मुंबई, उपनगर सोडून) सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तलाठी पदाची भरती (Talathi Bharti 2022) करण्यात येते. आगामी काळात होऊ घातलेल्या तलाठी पदाच्या परीक्षेसाठी आपण तलाठी भरती सराव प्रश्नसंच आणि संभाव्य तलाठी भरतीसाठी येणारे प्रश्नोत्तरे घेणार आहोत.
परीक्षा पद्धत: तलाठी भरती परीक्षेसाठी एकूण 100 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण या प्रमाणे 200 गुणांचा पेपर असतो. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित या घटकांचा समावेश असतो. प्रश्नपत्रिकेचा कालावधी 2 तास असतो. आपण तलाठी भरती सराव प्रश्नसंच घेणार आहोत यामध्ये 25 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण या प्रमाणाने 50 गुणांचा सराव पेपर आहे. तलाठी भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न देखील घेणार आहोत.
परीक्षा पद्धत: तलाठी भरती परीक्षेसाठी एकूण 100 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण या प्रमाणे 200 गुणांचा पेपर असतो. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित या घटकांचा समावेश असतो. प्रश्नपत्रिकेचा कालावधी 2 तास असतो. आपण तलाठी भरती सराव प्रश्नसंच घेणार आहोत यामध्ये 25 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण या प्रमाणाने 50 गुणांचा सराव पेपर आहे. तलाठी भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न देखील घेणार आहोत.
१.खालीलपैकी दिलेल्या शब्दांपैकी 'अनवत' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
२.खालीलपैकी गुणवाचक विशेषण कोणते?
३.खालीलपैकी धातुसाधित विशेषणाचे उदाहरण ओळखा.
४.चुकीचा पर्याय ओळखा.
५.पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा: 'झाड'
६. He ______ to face the angry mob alone. (Choose the correct form of modal Auxiliary verb for the given sentence:
७. The people are ________ the false promises of the Minister. (Choose the appropriate prepositonal phrases for the given sentence)
८.Which is the correct example of words with suffix ?
९. I have _________ time to think (Choose the most suitable determiner for the given sentence)
१०.Choose the option that correctly spells the words.
११.जुन 2022 पासून नीती आयोगाचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
१२.भारतातील सर्वात उंच शिवमूर्ती प्रतिमा कोठे आहे?
१३.भारताचे मुख्य माहिती आयुक्त यांना पदाची शपथ कोण देतात?
१४.भारतातील कोणत्या राज्यात मुक्ताई भवानी वन्यजीव अभयारण्य आहे?
१५. कोणता दिवस 'सामाजिक न्याय दिन' म्हणून दरवर्षी साजरा केला जातो?
१६.खालील संख्या मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 1, 4, 27, 16, 125, 36, 343, ? ,
१७. पहिल्या 30 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती?
१८.40 व्यक्ती एक काम 20 दिवसांत पूर्ण करतात. किती व्यक्ती ते काम 15 दिवसात पूर्ण करू शकतील?
१९. इतिहास : युद्धे : : गणित : ?
२०. परस्पर संबंध ओळखा: ABE : 64 : : BCF : ?
२१.वगळलेली संख्या निवडून मालिका पूर्ण करा: 6, 13, 28, 59, 122, ?
२२.राणीने पहिल्या दिवशी तिच्या एका कादंबरीची 6 पाने वाचायला सुरुवात केली, दुसऱ्या दिवशी 9 पाने तिसऱ्या दिवशी 12 पाने, चौथ्या दिवशी 15 पाने आणि याप्रमाणे. जर तिने याच पद्धतीने वाचन सुरु ठेवले तर 11 व्या दिवशी ती किती पाने वाचेल?
२३.एका आठवड्यात S ह्या अक्षराने सुरु होणारा दिवस/वार मिळण्याची संभाव्यता किती आहे?
२४.सोडवा: 45 + 55 + 65 + 75 + 85 = _________
२५. वगळलेली संख्या निवडून मालिका पूर्ण करा: 11, 12, 17, 18, 23, 24, 29, 30, ?
If You have Doubts, Please Let Me Know