Maharashtra Police Bharti Questions Paper | पोलीस भरती स्पेशल सराव टेस्ट-123 | Aims Study Center

Author
By -
0

Maharashtra Police Bharti Questions Paper | पोलीस भरती स्पेशल सराव टेस्ट-123

online-police-bharti-practice-test-123
Police Bharti 2022

महाराष्ट्र पोलीस भरती 2022: यापुढे होणाऱ्या प्रत्येक पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 5 हजार पोलिसांची भरती केली असून, दुसऱ्या टप्प्यात 7 हजार 200 पोलिसांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. तसेच जिल्हा पोलिस प्रशासनाने सुरू केलेली ई-टपाल सेवा राज्यात राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात सात हजार पोलिसांची भरती होणार आहे.

त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-123) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-123)


आगामी होऊ घातलेल्या सात हजार पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 122 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा.Click Here

We are committed to provide police bharti question paper through this police bharti online exam portal. On this page you can practice maharashtra police bharti online test 25 marks as well as mini police bharti mock test online. all Maharashtra Police Bharti exam paper are prepared as per exact pattern. The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.

तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-120) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.पुढील शब्दसमूहाबद्दल कोणता शब्द आला तो ओळखा. 'दगडावर केलेले कोरीव काम' म्हणजे______. 




... Correct Answer B

२.पुढील वाक्यात कोणते चिन्ह वापरले आहे. पुढील क्रमांकाचा विद्यार्थी पास झाला : 101 




... Correct Answer B

३.खालीलपैकी कोणता शब्द जोडशब्द नाही.  




... Correct Answer D

४.पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.




... Correct Answer C

५.पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. 'काळोख' 




... Correct Answer D

६.फिफा विश्व कप (FIFA WORLD CUP)-2022 स्पर्धा कोठे आयोजित केल्या जाणार आहेत?   




... Correct Answer A

७.भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी केंव्हा करण्यात आली आहे? 




... Correct Answer D

८.'सार्वजनिक सत्यधर्म' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?  




... Correct Answer D

९.कोणत्या कायद्याने 'गव्हर्नर जनरल' आता 'व्हाइसराय' म्हणून ओळखला जाऊ लागला?   




... Correct Answer B

१०.कतार या देशाची राजधानी कोणती?



... Correct Answer A

११.'पीपल एज्युकेशन सोसायटीची' स्थापना कोणी केली? 




... Correct Answer  

१२.कोणत्या राज्य सरकारने 'ब्लू मोरमॉन' नावाच्या फुलपाखराला 'राज्य फुलपाखरू' म्हणून घोषित केले?  




... Correct Answer B

१३.खालीलपैकी कोणता दिवस हा शोक दिन म्हणून पाळला जातो?   




... Correct Answer A

१४.आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? 




... Correct Answer B

१५.महाराष्ट्रातील लांबीनुसार सर्वात लांब दुसऱ्या क्रमांकाची नदी कोणती?   




... Correct Answer C

१६.महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात 'कोलामार्का अभयारण्य' स्थित आहे? 




... Correct Answer C

१७.आयकरापासून प्राप्त होणारे उत्पन्न कोणाला मिळते?   




... Correct Answer C

१८.खालीलपैकी कोणता कर हा भारतीय अर्थव्यवसथेत प्रत्यक्ष कराचे उदाहरणं आहे? 




... Correct Answer D

१९.स्वर्णजयंती रोजगार योजना (SGSY) केंव्हा सुरु करण्यात आली? 




... Correct Answer B

२०.कोणता दिवस 'जागतिक रक्तदाता दिन' म्हणून दरवर्षी साजरा केला जातो?




... Correct Answer A

२१. _________ च्या 20%, 42 असतात. 




... Correct Answer B

२२.राहुलने 4000 रुपयांची एक वस्तू विकत घेतली.  त्याला जात 20% नफा मिळवायचा असले तर त्याने ती वस्तू किती रुपये किंमतीला विकायला पाहिजे?  




... Correct Answer D

२३.पुढील अक्षरमालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल: BY, DW, FU, HS, ?  




... Correct Answer A

२४.सोडवा: 92400 ÷ 132 = _______.  




... Correct Answer A

२५. पुढील संख्येमालेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल: 2, 16, 54, 128, ? 




... Correct Answer B

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!