Maharashtra Police Bharti Questions Paper | पोलीस भरती स्पेशल सराव टेस्ट-122 | Aims Study Center

Author
By -
0

Maharashtra Police Bharti Questions Paper | पोलीस भरती स्पेशल सराव टेस्ट-122

online-police-bharti-test-2022
Police Bharti 2022

महाराष्ट्र पोलीस भरती 2022: यापुढे होणाऱ्या प्रत्येक पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 5 हजार पोलिसांची भरती केली असून, दुसऱ्या टप्प्यात 7 हजार 200 पोलिसांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. तसेच जिल्हा पोलिस प्रशासनाने सुरू केलेली ई-टपाल सेवा राज्यात राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात सात हजार पोलिसांची भरती होणार आहे.

त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-122) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-122)


आगामी होऊ घातलेल्या सात हजार पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 115 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा.

We are committed to provide police bharti question paper through this police bharti online exam portal. On this page you can practice maharashtra police bharti online test 25 marks as well as mini police bharti mock test online. all Maharashtra Police Bharti exam paper are prepared as per exact pattern. The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.

तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-120) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.पुखालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण अव्यव्ये कोणते ते ओळखा. 




... Correct Answer D

२.खालीलपैकी कोणता वर्ण दंततालव्य नाही. 




... Correct Answer C

३.'त, ई, आ' हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? 




... Correct Answer C

४.पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.




... Correct Answer A

५.नजराणा, मोहोर, रवानगी, शादी आणि रियाझ हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीभाषेत आले आहेत? 




... Correct Answer C

६.किटकनाशके कीटकांना विषबाधा करतांना त्यांच्या कोणत्या संस्थांना प्रभावित करतात?  




... Correct Answer B

७.खालीलपैकी कोणता वनस्पती समहू सृष्टीतील उभयचर वनस्पती म्हणून ओळखला जातो? 




... Correct Answer B

८.'द बॅटल ऑफ रेझांग ला' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?  




... Correct Answer C

९.भारताने कोणत्या सालापर्यंत कार्बन उत्सर्जन शून्य पर्यंत आणण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे?  




... Correct Answer C

१०.युएई (United Arab Emirates) या देशाची राजधानी कोणती?



... Correct Answer A

११.भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमांतर्गत उच्च न्यायालये विशेष आदेश जारी करतात?




... Correct Answer C

१२.कोणत्या राज्य सरकारने 'कॉमन पीकॉक' नावाच्या फुलपाखराला 'राज्य फुलपाखरू' म्हणून घोषित केले?  




... Correct Answer C

१३.42 व्या घटनादुरुस्तीन्वये'___________' हा शब्द जोडण्यात आला.  




... Correct Answer C

१४.मुंबईचे शिल्पकार म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? 




... Correct Answer C

१५. महाराष्ट्रातील दुसरे सर्वात मोठे क्षेत्रफळानुसार नदीचे खोरे कोणते?  




... Correct Answer A

१६.महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात 'यावल अभयारण्य' स्थित आहे? 




... Correct Answer D

१७.कोणत्या योजनेद्वारे गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते?  




... Correct Answer C

१८.महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? 




... Correct Answer C

१९.किरणोत्सराचा शोध कोणी लावला? 




... Correct Answer C

२०.कोणता दिवस 'जागतिक ऑलिंपिक दिन' म्हणून दरवर्षी साजरा केला जातो?




... Correct Answer A

२१. पुढील संख्येमालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा: 3, 7, 15, 31, 63, 127,  ? 




... Correct Answer C

२२. 28 : 7 : : 45 : ___________ 




... Correct Answer B

२३. 1 ते 100 दरम्यान एकूण मूळ संख्या किती? 




... Correct Answer D

२४.300 वर्षांमध्ये एकूण किती लीप वर्ष असतात? 




... Correct Answer B

२५. 852, 1065 आणि 1491 चा मसावि काढा. 




... Correct Answer D

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!