MPSC Combined Notification 2022 | महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रीत गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-2022
MPSC Combined Notifiaction 2022
MPSC Combined Exam 2022- महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत एकूण 800 पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रीत गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-2022 ची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 23 जून 2022 रोजी जाहिरात क्रमांक 53/2022 प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रीत गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-2022, शनिवार दिनांक 8 ऑक्टोबर, 2022 रोजी महाराष्ट्रातील एकूण 37 केंद्रवार घेण्यात येईल. प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज मागवण्यात येत आहेत.
अधिक व सविस्तर माहितीसाठी जाहिरात : https://mpsconline.gov.in
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रीत गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-2022 संवर्ग व पदे याबाबतचा संक्षिप्त तपशील:
पदाचे नाव | जागा |
---|---|
सहायक कक्ष अधिकरी गट-ब (अराजपत्रीत) | 42 |
राज्य कर निरीक्षक गट-ब (अराजपत्रीत) | 77 |
पोलीस उपनिरीक्षक गट-ब (अराजपत्रीत) | 603 |
दुय्यम निबंधक (श्रेणी-1) / मुद्रांक निरीक्षक, गट-ब (अराजपत्रीत) | 78 |
2) संविधानिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्यअसणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम अहर्ता.
3) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
4) पोलिस उपनिरीक्षक पदासाठी विकल्प नमूद करणाऱ्या उमेदवारांकडे उपरोक्त अहर्तेसोबत खालील किमान शारिरीक अहर्ता असणे आवश्यक आहे.
शारिरीक मोजमापे/अहर्ता: (सविस्तर व अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी)
पुरुष | महिला |
---|---|
1) ऊंची- 165 सें.मी (अनवाणी) कमीत कमी 2) छाती न फुगवता- 79 सें.मी. (फुगविण्याची किमान क्षमता 5 सें.मी आवश्यक) | ऊंची- 157 सें.मी (अनवाणी) कमीत कमी |
वयोमर्यादा: वयोमार्यादा गणण्याचा दिनांक 1 ऑक्टोबर 2022 (सविस्तर व अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी)
परीक्षेचे टप्पे: दोन: प्रस्तुत परीक्षा खालील तीन टप्प्यामध्ये घेण्यात येईल:
(1) पूर्व परीक्षा: 100 गुण
(2) मुख्य परीक्षा: 400 गुण
(3) मुलाखत गुण: 40 गुण (फक्त पोलीस निरीक्षक पदासाठी शारीरिक चाचणी-100)
अर्ज सादर करण्याचा कालावधी:
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रीत गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-2022 च्या संवर्गातील एकूण 800 पदांच्या भरतीचा दिनांक 25 जून, 2022 रोजी 14.00 वाजल्यापासून दिनांक 24 जुलै 2022 रोजी 23.59 वाजेपर्यंत असा असेल.
शुल्क रुपये: अमागास- रु. 394/-, मागास- रु. 244/
MPSC Combined Notification 2022- एमपीएससी संवर्गातील पद भरताना महत्वाचे:
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक: 25 जून, 2022
ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक: 24 जुलै 2022
भारतीय स्टेट चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा भरण्याचा दिनांक: 25 जुलै 2022 (बँकेच्या कार्यालयीन वेळेत)
ऑनलाईन अर्जप्रणाली अधिकृत संकेतस्थळ: https://mpsconline.gov.in

जिल्हा केंद्र निवड: अर्ज सादर करतानाच जिल्हा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे
हे पण वाचा:(सर्व माहिती स्त्रोत: (mpsconline.gov.in)
1] MPSC 2022 चे अंदाजित वेळापत्रक PDF : DOWNLOAD साठी येथे क्लिक करा
2] महाराष्ट्र लोकसेवा आयोग पदांनुसार अभ्यासक्रम PDF : DOWNLOAD साठी येथे क्लिक करा.
3] राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013 ते 2019 पेपर I PDF (अंतिम उत्तरतालिका) : DOWNLOAD करण्यासाठी येथे क्लिक करा.
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon