Talathi Bharti 2022 Important Questions Pepers: तलाठी भरती सराव प्रश्नसंच-5 | Aims Study Center

Author
By -
0

Talathi Bharti 2022 Important Questions Pepers: तलाठी भरती सराव प्रश्नसंच-5

lalathi-bharti-2022
तलाठी भरती 2022

Talathi Bharti 2022: खुशखबर ! तलाठी भरती (Talathi Bharti 2022) करणाऱ्यांसाठी लवकरच एक हजार पदांची जाहिरात येणार आहे. यात आम्ही 25 गुणांची तलाठी भरती सराव प्रश्नसंच देत आहोत. लवकरच होणाऱ्या तलाठी भरतीला अनुसरून 25 गुणांच्या भरपूर तलाठी भरती सराव टेस्ट आपण सोडवून घेऊ या सराव प्रश्नसंचामुळे तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. जर आपण पहिल्यांदाच तलाठी भरतीची परीक्षा देत असाल तर पुढील लिंकवर क्लिक करून आपण तलाठी भरतीचा अभ्यासक्रम पाहून घ्या. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित या घटकानुसार संपूर्ण अभ्यासक्रम दिला आहे. तलाठी भरती अभ्यासक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा. (Maharashtra Talathi Syllabus and Exam Pattern in Marathi). आज आपण तलाठी भरती सराव प्रश्नसंच टेस्ट क्रमांक-3 घेणार आहोत. यामधे तलाठी पदाच्या परीक्षेसाठी जो अभ्याक्रम दिला आहे. त्याच स्वरूपानुसार सराव पेपर घेणार आहोत. फक्त प्रश्नांची संख्या 25 असेल म्हणजेच प्रत्येक घटकानुसार विचार केल्यास प्रत्येकी पाच प्रश्न असतील. महाराष्ट्र्रात (मुंबई, उपनगर सोडून) सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तलाठी पदाची भरती (Talathi Bharti 2022) करण्यात येते. आगामी काळात होऊ घातलेल्या तलाठी पदाच्या परीक्षेसाठी आपण तलाठी भरती सराव प्रश्नसंच आणि संभाव्य तलाठी भरतीसाठी येणारे प्रश्नोत्तरे घेणार आहोत.

परीक्षा पद्धत: तलाठी भरती परीक्षेसाठी एकूण 100 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण या प्रमाणे 200 गुणांचा पेपर असतो. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित या घटकांचा समावेश असतो. प्रश्नपत्रिकेचा कालावधी 2 तास असतो. आपण तलाठी भरती सराव प्रश्नसंच घेणार आहोत यामध्ये 25 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण या प्रमाणाने 50 गुणांचा सराव पेपर आहे. तलाठी भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न देखील घेणार आहोत.
१.पुढील वाक्यातील अव्यय ओळखा. जनाची नाही तर मनाची थोडीसुद्धा अक्कल आहे का तुला?




... Correct Answer C

२.दिलेल्या धातूचे शक्य क्रियापद ओळख. खेळणे




... Correct Answer C

३.दिलेल्या शब्दगटातून योग्य समानार्थी शब्द ओळखा. कासव




... Correct Answer B

४.ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजे समान दर्जाची असतात त्यास __________ समास म्हणतात.




... Correct Answer D

५.खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.




... Correct Answer B

६. Vihan Pande has Painted this picture. ( The correct passive sentence of this statement is)




... Correct Answer C

७.Blaming others for our mistakes is a bad habit.(The uderlined words in the above sentence are _________.)




... Correct Answer C

८.Which is the correct example of words with suffix ?




... Correct Answer A

९. Listen to everybody but speak to a few. (The underlined word is _______)




... Correct Answer D

१०. He has been missing ________ Sunday last. [Fill in the blanks]




... Correct Answer C

११.धातूंमधील विद्युत चालकता जास्त ते कमी क्रमानुसार __________ असते?




... Correct Answer D

१२.महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात 15 तालुके आहेत?




... Correct Answer D

१३.लखनौ येथील 1857 च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते?




... Correct Answer C

१४.सध्याचे नॅशनल हायवे ऑथॉरिटीज ऑफ इंडियाचे अध्यक्ष कोण आहेत?




... Correct Answer A

१५. कोणता दिवस 'जागतिक रक्तदाता दिन' म्हणून दरवर्षी साजरा केला जातो?




... Correct Answer C

१६.खालील संख्या मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 6, 8, 14, 26, 46,   ? 




... Correct Answer D

१७.आज सोमवार आहे. 60 दिवसांनी कोणता दिवस/वार असेल?




... Correct Answer D

१८.राहुल व अजय यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. आज अजयचे वय 32 वर्षे आहे. तर राहुलचे वय किती?




... Correct Answer A

१९.रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून संख्यामालिका पूर्ण करा: 5, 6, ? , 57, 244




... Correct Answer A

२०. परस्पर संबंध ओळखा: BCE : XXX : : AEF :   ?   




... Correct Answer B

२१. घडी : वेळ : : फॅदोमीटर :  ? 




... Correct Answer B

२२.7136985 या संख्येमधील अंकांची चढत्या क्रमाने पुनर्मांडली केल्यानंतर त्यामधील किती अंकाचे स्थान बदलणार नाही?




... Correct Answer B

२३.12 जानेवारी 1997 ला रविवार होता. 4 जानेवारी 2000 ला असलेला आठवड्याचा दिवस कोणता असेल?




... Correct Answer B

२४.सोडवा: 90 + 67 + 53 + 96 + 58 + 86 = _________




... Correct Answer B

२५. 50 संख्यांची सरासरी 38 आहे. जर 40 आणि 60 ह्या दोन संख्या काढून टाकल्या तर उर्वरित संख्यांची सरासरी काय?




... Correct Answer B

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!