Current affairs (चालू घडामोडी) of date 26 to 30 July 2022 | GKtoday in Marathi | Aims Study Center

Author
By -
0

Current affairs (चालू घडामोडी) of date 26 to 30 July 2022 | GKtoday in Marathi

online-chalu-ghadamodi-quiz-series
Current Affairs 2022

Current Affairs Question and Ansers-2022: एमपीएससी राज्यसेवा (MPSC Rajyasewa), चालू घडामोडी एमपीएससी गट ब, (MPSC COMBINE EXAM), चालू घडामोडी एमपीएससी गट क, (MPSC Group C), TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARTI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे (CURRENT AFFAIRS TODAY) आपण आपल्याल्या Aims Study Center स्टडी ब्लॉगस्पॉट वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा स्कोर वाढविण्यासाठी आणि आणि मेरिट क्रॉस करण्यासाठी उपयुक्त विषय आहे.

आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संबधित कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कमी वेळात आणि साधारणतः सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर यावीत म्हणून Aims Study Center स्पर्धा मंच दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. या स्पर्धा मंचावर आपल्याला चालू घडामोडी (Chalu Ghadamodi), सामान्य ज्ञान (General Knowledge), आणि GS (GENERAL STUDIES) प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली आहेत. दर रविवारी पोलीस भरती संडे स्पेशल सराव प्रश्नसंच सोबत दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) प्रश्न देत असतो.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या (Latest Current Affairs Today) प्रश्नांसह सर्वात महत्वाचे दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs-2022) प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (GENERAL KNOWLEDGE), दैनिक चालू घडामोडी (DAILY CURRENT AFFAIRS) प्रश्न तसेच बुद्धिमत्ता (GENERAL INTELLIGENCE) यावर प्रश्न विचारले जातात. आपले दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.भारताचा कुस्तीपटू सूरज वशिष्ठने ग्रीको-रोमन अंडर-17 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 32 वर्षानंतर भारताला कोणते पदक जिंकून दिले?    




... Correct Answer A

2.कोणता दिवस 'जागतिक व्याघ्र दिन' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer C

3.जगात सर्वाधिक रामसरस्थळे कोणत्या देशात आहेत?     




... Correct Answer C

4.28 जुलै ते 9 ऑगस्ट 2022 या कालावधी दरम्यान 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड या स्पर्धेचे यजमानपद भारतातील कोणत्या शहराला मिळाले आहे?    




... Correct Answer A

5.देशात कृषी निर्यात धोरण राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते?    




... Correct Answer C

6.यंदा नुकताच 'जंगले आणि उपजीविका: लोक आणि ग्रह टिकवून ठेवणे' या संकल्पनेवर आधारित कोणता दिवस साजरा करण्यात आला?    




... Correct Answer B

7.जगात नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या वाघांचे अस्तित्व जतन करण्यासाठी भारताने कोणत्या वर्षी टायगर प्रॉजेक्ट सुरु केला आहे?    




... Correct Answer A

8. महाराष्ट्रात एकूण किती सर्वाधिक रामसर स्थळे आहेत?    




... Correct Answer B

9.'पाला वेटलँड' हे नवीन रामसर स्थळ भारतात कोणत्या राज्यात आहे?      




... Correct Answer A

10. 2023 साली होणाऱ्या G-20 शिखर परिषदेचे यजमान कोणत्या देशाला मिळाले आहे?  




... Correct Answer A

11.____________या राज्यातील बुऱ्हाणपूर हा देशातील पहिला प्रमाणित हर घर जल योजनेअंतर्गत पहिला जिल्हा ठरला आहे? 




... Correct Answer B

12.भारतीय वंशाचे कौशिक राजशेखर यांना नुकताच कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे? 




... Correct Answer B

13.भारताने कोणत्या साली 50 षटकांच्या महिला विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषविले होते?  




... Correct Answer C

14.2024 सालचा टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा कोणत्या देशात होणार आहेत? 




... Correct Answer B

15.32 वर्षानंतर भारताला कुस्ती या प्रकारात ग्रीको-रोमन अंडर-17 या स्पर्धेत कोणत्या कुस्तूपटूने गोल्ड मेडल जिंकून दिले?    




... Correct Answer B

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!