चालू घडामोडी (Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे टॉप-10 मराठी | Aims Study Center

Author
By -
1

चालू घडामोडी (Current Affairs)  प्रश्न आणि उत्तरे टॉप-10 मराठी

online-current-affairs-test
चालू घडामोडी

दैनिक वृत्तपत्रामध्ये आलेल्या आणि स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या चालू घडामोडी या वर आपण अतिशय संभाव्य प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. हे चालू घडामोडी प्रश्न एमपीएससी गट-क, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असतील.

सध्याला बर्मिंहॅम येथे सुरु असलेला कॉमनवेल्थ गेम्स या क्रीडा स्पर्धेवर आपण काही प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. चालू घडामोडी + सामान्य ज्ञान हे प्रश्न कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न असतात. चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान हे दररोजच्या पेपर वाचन आणि एमसीक्यू च्या माध्यमातून चांगल्या प्रकारे सराव करता येतो. त्यामुळे हे महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न नक्कीच उपयुक्त असतील.

 चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे टॉप-10 मराठी 

Q1: कॉमनवेल्थ गेम्स-2022 (Commanwealth Games) क्रीडा स्पर्धा बर्मिंगहॅम येथे सुरु असून हे ठिकाण कोठे आहे?
⇒ इंग्लड

Q2 : भारताच्या गुरुराज पुजारी (Gururaj Pujari) यांने किती वजनी किलो गटात भारताला कास्यं पदक मिळवून दिले आहे?
⇒ 61 किलो

Q3 :बिंज्ञारानी देवींने 2022 कॉमनवेल्थ गेम्स मध्ये वेटलिफ्टिंगमध्ये कोणते पदक पटकावले आहे?
⇒ सुवर्ण पदक


Q4 : प्रख्यात कवी, स्वातंत्र्यसेनानी व योगी अरविंद घोष यांच्या जयंतीनिमित्त केंद्र सरकार किती रुपयांचे नाणे जारी करणार आहे?
⇒ 150 रुपये


Q5 : इंग्लडमधील लिसेस्टर क्रिकेट मैदानाला कोणत्या भारतीय महान क्रिकेट पटूचे नाव देण्यात आले आहे?
⇒ सुनील गावस्कर


Q6 आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) ने आशिया कप-2022 कोठे होणार असल्याचे जाहीर केले आहे?
⇒ संयुक्त अरब अमिराती (UAE)

Q7 :भारतासाठी कॉमनवेल्थ गेम्स-2022 राष्ट्रकुल स्पर्धेचे पहिले पदक कोणी मिळवून दिले?
⇒ संकेत महादेव सरगर


Q8 :कॉमनवेल्थ गेम्स-2022 राष्ट्रकुल स्पर्धेचे पहिले सुवर्णदक वेटलिफ्टिंगमध्ये भारताला कोणी मिळवून दिले?
⇒ मीराबाई चानू


Q9 : कोणता दिवस 'महाराष्ट्र राज्य मतदार दिन' म्हणून दरवर्षी साजरा केला जातो?
⇒ 5 जुलै


Q10: 22 व्या राष्ट्रकुल स्पर्धा बर्मिंगहॅम येथे नुकत्याच सुरु झाल्या असून उदघाट्न सोहळ्यात भारतीय पथकाचे नेतृत्व कोणी केले?
⇒ बॅडमिंटन पी.व्ही.सिंधू आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!