Current affairs (चालू घडामोडी) of July 13 to 19 date 2022 | GKtoday in Marathi | Aims Study Center

Author
By -
0

Current affairs (चालू घडामोडी) of July 13 to 19 date 2022 | GKtoday in Marathi

online-current-affairs-test-2022
Current Affairs 2022

Current Affairs Question and Ansers-2022: एमपीएससी राज्यसेवा (MPSC Rajyasewa), चालू घडामोडी एमपीएससी गट ब, (MPSC COMBINE EXAM), चालू घडामोडी एमपीएससी गट क, (MPSC Group C), TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARTI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे (CURRENT AFFAIRS TODAY) आपण आपल्याल्या Aims Study Center स्टडी ब्लॉगस्पॉट वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा स्कोर वाढविण्यासाठी आणि आणि मेरिट क्रॉस करण्यासाठी उपयुक्त विषय आहे.

आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संबधित कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कमी वेळात आणि साधारणतः सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर यावीत म्हणून Aims Study Center स्पर्धा मंच दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. या स्पर्धा मंचावर आपल्याला चालू घडामोडी (Chalu Ghadamodi), सामान्य ज्ञान (General Knowledge), आणि GS (GENERAL STUDIES) प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली आहेत. दर रविवारी पोलीस भरती संडे स्पेशल सराव प्रश्नसंच सोबत दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) प्रश्न देत असतो.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या (Latest Current Affairs Today) प्रश्नांसह सर्वात महत्वाचे दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs-2022) प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (GENERAL KNOWLEDGE), दैनिक चालू घडामोडी (DAILY CURRENT AFFAIRS) प्रश्न तसेच बुद्धिमत्ता (GENERAL INTELLIGENCE) यावर प्रश्न विचारले जातात. आपले दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.भारतीय बँडमिंटन स्टार __________ हिने सिंगापूर ओपन बॅडमिंट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?




... Correct Answer B

2.कोणता दिवस 'नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer C

3.केंद्रीय गृहमंत्रालयाकडून निवडूक आयोगात संचालक म्हणून दीपाली मासीरकर यांची नियुक्ती किती वर्षासाठी करण्यात आली आहे?




... Correct Answer C

4.खालीलपैकी कोणाला इमोजीचा आद्यपुरुष मानले जाते?




... Correct Answer C
जपान

5.खालीलपैकी कोणते व्यक्ती आधी उपराष्ट्रपती नंतर भारताचे राष्ट्रपती सुद्धाझाले?




... Correct Answer D

6.आतापर्यंत कोणत्या पक्षाचे सर्वाधिक उपराष्ट्रपती झाले आहेत?




... Correct Answer B
एकूण पाच

7.खालीलपैकी कोणते व्यक्ती दोन वेळा उपराष्ट्रपती या पदावर राहिलेले आहेत?




... Correct Answer D

8.खालीलपैकी कोणत्या उपराष्ट्रपतीचे वय शपथविधीच्या दिवशी सर्वात जास्त होते?




... Correct Answer B
वय 78 वर्षे

9.खालीलपैकी कोणत्या उपराष्ट्रपतीचा एकूण कार्यकाळ (दिवसामध्ये) सर्वाधिक होता?




... Correct Answer B
3652 दिवस

10.खालीलपैकी कोणत्या उपराष्ट्रपतीचा एकूण कार्यकाळ(दिवसामध्ये) सर्वात कमी होता?




... Correct Answer D
721 दिवस

11.खालीलपैकी कोणत्या उपराष्ट्रपतीचे वय शपथविधीच्या दिवशी सर्वात कमी होते?




... Correct Answer A
वय 61 वर्षे

12.सध्याचे युनाइटेड अरब एमिरेट्स (UAE)चे पंतप्रधान कोण आहेत?     




... Correct Answer B

13.दरवर्षी 'वर्ल्ड इमोजी डे' कधी साजरा केला जातो?     




... Correct Answer C

14.महाराष्ट्रातील कोणत्या मराठमोळ्या महिला आयपीएस अधिकाऱ्याची राष्ट्रपती निवडणुकीत निवडणूक निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे?       




... Correct Answer B

15.अलीकडे नुकतेच पी.व्ही.सिंधूने कोणत्या बँडमिंटनपटूला परतावून सिंगापूर बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे?   




... Correct Answer B
वँग झी यी

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!