Police Bharti Online Test 25 Marks-128 | पोलीस भरती स्पेशल सराव टेस्ट-128 | Aims Study Center

Author
By -
0

Police Bharti Online Test 25 Marks | पोलीस भरती स्पेशल सराव टेस्ट-128

online-police-bharti-test-25
Police Bharti 2022

पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया 50 गुणांच्या शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 5 हजार पोलिसांची भरती केली असून, दुसऱ्या टप्प्यात 7 हजार 200 पोलिसांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. तसेच जिल्हा पोलिस प्रशासनाने सुरू केलेली ई-टपाल सेवा राज्यात राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात सात हजार पोलिसांची भरती होणार आहे.

त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-128) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-127) #policebhartionlinetest 


आगामी होऊ घातलेल्या सात हजार पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 128 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा.Click Here

We are committed to provide police bharti question paper through this police bharti online exam portal. On this page you can practice maharashtra police bharti online test 25 marks as well as mini police bharti mock test online. all Maharashtra Police Bharti exam paper are prepared as per exact pattern. The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.

तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. शांती ही माझ्या भावाची मुलगी आहे.  या वाक्यातील भाववाचक नाम कोणते? 



... Correct Answer B

२.ए, ऐ या वर्णाचे नाव काय? 



... Correct Answer C

३.ऊन, हुन हे पंचमी विभक्तीचे प्रत्यय असून त्याचा प्रमुख कारकार्थ कोणता? 




... Correct Answer B

४.बरकत, चोपडे, परिहार व माळा हे परभाषीय शब्द कोणत्या भाषेतून मराठीमध्ये आले आहेत? 




... Correct Answer B

५.'आकाश फाटणे' या वाक्प्रचाराचा अर्थ- 




... Correct Answer C

६.भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिने खालीलपैकी कोणत्या स्पर्धेचे महिला एकेरी विजेतेपद पटकावले आहे? 




... Correct Answer C

७.जगातील सर्वात मोठ्या भारत देशाच्या लोकशाहीच्या राष्ट्रपतींच्या निवडणूक प्रक्रियेत कोणाला मतदानाचा अधिकार नाही? 




... Correct Answer D

८.जगातील सातही समुद्रांची यशस्वी जलतरण मोहीम करणारा पहिला भारतीय कोण?




... Correct Answer A

९.भारतात साहित्य अकॅडमीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?  



... Correct Answer C

१०.कोणता दिवस 'जागतिक युवा कौशल्य दिन' म्हणून साजरा जातो?



... Correct Answer B

११.नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी कोण आहेत? 




... Correct Answer  C

१२. पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता?




... Correct Answer C

१३.भारतीय शासनाने सुरु केलेले 'इ-नाम' नावाचे पोर्टल कशासंदर्भात आहे? 



... Correct Answer A

१४.भारताचा महान्यायवादी संबंधित असलेले कलम कोणते? 




... Correct Answer D

१५.लॉर्ड कॉर्नवालीस यांनी 22 मार्च 1793 रोजी कोणत्या प्रांतात कायमधारा पद्धत लागू केल्याची शोषणा केली? 




... Correct Answer A

१६.महाराष्ट्रातील समाजसुधारक गो.ग. आगरकर यांचा जन्म कोठे झाला? 




... Correct Answer A

१७.महाराष्ट्रातील उजनी जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? 



... Correct Answer C

१८.अणुच्या चौथ्या कक्षेत जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असू शकतात? 




... Correct Answer C

१९.नीती आयोगात नीती (NITI) म्हणजे ... 




... Correct Answer A

२०.राष्ट्रपतिपदासाठी देशातील कोणत्या राज्याचे सर्वाधिक आमदारांचे मतांचे मूल्य आहे?  




... Correct Answer A

२१.340 रु. ची एक खतांची बॅग शे. 30 नफ्याने विकण्यासाठी विक्रीची किमंत किती ठेवावी.




... Correct Answer B

२२.एका संख्येचे 15% म्हणजे 45 तर ती संख्या शोधा.  




... Correct Answer D

२३.7.5 ÷ 0.25 × 0.003 = ?




... Correct Answer D

२४. 24, 36, 60 चा म.सा.वि काढा ?   




... Correct Answer A

२५. ताशी 45 किमी वेगाने जाणारी एक रेल्वे एक खांब 20 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती? 




... Correct Answer B

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!