Police Bharti Online Test 25 Marks Test Series-129 | पोलीस भरती स्पेशल सराव प्रश्नसंच
Police Bharti 2022
पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया 50 गुणांच्या शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 5 हजार पोलिसांची भरती केली असून, दुसऱ्या टप्प्यात 7 हजार 200 पोलिसांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. तसेच जिल्हा पोलिस प्रशासनाने सुरू केलेली ई-टपाल सेवा राज्यात राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात सात हजार पोलिसांची भरती होणार आहे.
त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-128) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-127) #policebhartionlinetest
आगामी होऊ घातलेल्या सात हजार पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 128 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा.Click Here
We are committed to provide police bharti question paper through this police bharti online exam portal. On this page you can practice maharashtra police bharti online test 25 marks as well as mini police bharti mock test online. all Maharashtra Police Bharti exam paper are prepared as per exact pattern. The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.
तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या.

१. य्, र्, ल्, व् हे कोणत्या प्रकारचे वर्ण आहेत?
२.तू त्या राजपुत्राला वर. या वाक्यात अधोरेखित शब्द कोणते कार्ये करतो.
३.पुढील वाक्यासाठी योग्य म्हण सुचवा. 'दिसायला देखणा पण नशिबाने दुर्देवी व्यक्ती'
४.'अनावृत' या शब्दासाठी वेगळ्या अर्थाने आलेला शब्द कोणता?
५.खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
६.___________ चा वापर सामान्यतः वाहनाचा मागील दृश्य पाहण्यासाठी केला जातो?
७.खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी किरणोत्सराचा शोध लावला?
८.भारताची स्टार स्टलर पी.व्ही.सिंधू हिने चीनच्या वँग झी यी हिला नमवून कितव्यांदा सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धचे जेतेपद जिंकले आहे?
९.भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे कितव्या क्रमांकाचे राष्ट्रपती आहेत?
१०.कोणता दिवस 'नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन' म्हणून साजरा जातो?
११.राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्यातील आमदारांच्या मतांचे मूल्य किती आहे?
१२.2022 चे G-7 शिखर संमेलन कोणत्या देशात पार पडले?
१३.अलीकडे बेन स्टोक्स ने ODI क्रिकेट मधून निवृत्त होण्याची घोषणा केली असून तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे?
१४.2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती होती?
१५.महाराष्ट्रातील 'पारस' विद्युत प्रकल्प कोठे आहे?
१६.महाराष्ट्रात गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे?
१७.महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे?
१८.महाराष्ट्रात चुनखडी कोणत्या जिल्ह्यात आढळून येते?
१९.द्विविभाजनासाठी अमिबाला किती जनक पेशींची आवश्यकता असते?
२०.पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोणाद्वारे मंजूर करण्यात येते?
२१.अ व ब यांच्या वयाचे गुणोत्तर 5:3 आहे . त्यांच्या वयाची बेरीज 56 वर्षे आहे. तर अ चे वय किती?
२२.10 मजुरांना एक काम करण्यासाठी 18 दिवस लागतात तर ते कमी 15 दिवसांत पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील?
२३.(7 × 7) + (24 × 24 ) - (25 × 25) = ?
२४. 91 व 143 चा म.सा.वि काढा ?
२५. ताशी सरासरी 22 किमी वेगाने एक वाहन साडेतीन तासांत किती किमी जाईल?
good
ReplyDelete