Police Bharti Online Test 25 Marks | पोलीस भरती स्पेशल सराव टेस्ट-127 | Aims Study Center

Author
By -
0

Police Bharti Online Test 25 Marks | पोलीस भरती स्पेशल सराव टेस्ट-127

online-police-bharti-test-127
Police Bharti 2022

पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया 50 गुणांच्या शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 5 हजार पोलिसांची भरती केली असून, दुसऱ्या टप्प्यात 7 हजार 200 पोलिसांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. तसेच जिल्हा पोलिस प्रशासनाने सुरू केलेली ई-टपाल सेवा राज्यात राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात सात हजार पोलिसांची भरती होणार आहे.

त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-127) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-127) #policebhartionlinetest 


आगामी होऊ घातलेल्या सात हजार पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 126 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा.Click Here

We are committed to provide police bharti question paper through this police bharti online exam portal. On this page you can practice maharashtra police bharti online test 25 marks as well as mini police bharti mock test online. all Maharashtra Police Bharti exam paper are prepared as per exact pattern. The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.

तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. 'क्रांती'या शब्दासाठी योग्य शब्दसमूह निवडा.



... Correct Answer B

२.एकच क्रियापद दोन वेगळ्या वाक्यांत सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही तऱ्हेने वापरता येते. अशांना_________ म्हणतात?



... Correct Answer C

३.खालीलपैकी दर्शक विशेषण कोणते?




... Correct Answer C

४.'मितभाषी' म्हणजे काय?




... Correct Answer A

५.'नाकी नऊ येणे' या वाक्प्रचाराचा अर्थ- 




... Correct Answer C

६.देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था कोठे स्थापित केली गेली आहे?




... Correct Answer C

७.पंचायत समिती सभापती व उपसभती यांचा तीन महिन्यापर्यंत कार्यकाळ वाढविण्याचा अधिकार कोणाला आहे?




... Correct Answer B

८.भारतातील पहिले कार्बन-न्यूट्रल विमानतळ कोठे बांधले जात आहे?




... Correct Answer B

९.जपानचा 'ऑर्डर ऑफ द रायझिंग सन' पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?



... Correct Answer B

१०.कोणता दिवस 'मातु सुरक्षा दिन' म्हणून साजरा जातो?



... Correct Answer B

११.नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? 




... Correct Answer  A

१२.सूर्यमालेतील सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता?




... Correct Answer B

१३.वडगावचा तह किंवा करार कोणत्या युद्धाच्या दरम्यान झाला?



... Correct Answer A

१४._____________ हा महाराष्ट्र राज्याचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे?




... Correct Answer B

१५. भारतीय विद्यापीठ कायदा कोणत्या ब्रिटिश गव्हर्नरच्या काळात तयार करण्यात आला?




... Correct Answer C

१६.जीवनसत्व 'अ' चे रासायनिक नाव काय आहे?




... Correct Answer B

१७.खालीलपैकी कोणते शब्द हे लोकसभा व राज्यसभेत असंसदीय शब्द ठरविण्यात आले आहेत?



... Correct Answer D

१८.श्री.पुष्कर सिंह धामी हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत?




... Correct Answer D

१९.कोणत्या साली पोर्तुगीज खलाशी वास्को-द-गामा याने भारतात प्रवेश केला? 




... Correct Answer D

२०.सपाट आरशाच्या 'उजवी बाजू डावी म्हणून दिसणे' आणि याउलट च्या गुणधर्माला काय म्हणतात?




... Correct Answer D

२१.जर 200 माणसे 200 दिवसांत 200 कामे करू शकतात, तर 1 माणूस 1 काम किती दिवसात करू शकतो.




... Correct Answer C

२२.प्रत्येक तासाला तितकेच ठोके पडत असतील तर दिवसात एकूण किती ठोके पडतात? 




... Correct Answer C

२३.दोन नाणी एकाच वेळी उधळी गेली दोन्ही छापे मिळण्याची संभाव्यता काय आहे?




... Correct Answer C

२४.1 ते 40 पर्यंतच्या विषम संख्यांची सरासरी किती?




... Correct Answer B

२५.450 सेकंड = किती तास ?




... Correct Answer C

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!