Current affairs(चालू घडामोडी) of July 18th 2022 quiz question and answer in Marathi | Aims Study Center

Author
By -
0

Current affairs(चालू घडामोडी) of July 18th 2022 quiz question and answer in Marathi

online-gk-current-affairs-in-marathi
Current Affairs 2022

Current Affairs Question and Ansers-2022: एमपीएससी राज्यसेवा (MPSC Rajyasewa), चालू घडामोडी एमपीएससी गट ब, (MPSC COMBINE EXAM), चालू घडामोडी एमपीएससी गट क, (MPSC Group C), TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARTI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे (CURRENT AFFAIRS TODAY) आपण आपल्याल्या Aims Study Center स्टडी ब्लॉगस्पॉट वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा स्कोर वाढविण्यासाठी आणि आणि मेरिट क्रॉस करण्यासाठी उपयुक्त विषय आहे.

आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संबधित कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कमी वेळात आणि साधारणतः सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर यावीत म्हणून Aims Study Center स्पर्धा मंच दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. या स्पर्धा मंचावर आपल्याला चालू घडामोडी (Chalu Ghadamodi), सामान्य ज्ञान (General Knowledge), आणि GS (GENERAL STUDIES) प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली आहेत. दर रविवारी पोलीस भरती संडे स्पेशल सराव प्रश्नसंच सोबत दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) प्रश्न देत असतो.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या (Latest Current Affairs Today) प्रश्नांसह सर्वात महत्वाचे दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs-2022) प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (GENERAL KNOWLEDGE), दैनिक चालू घडामोडी (DAILY CURRENT AFFAIRS) प्रश्न तसेच बुद्धिमत्ता (GENERAL INTELLIGENCE) यावर प्रश्न विचारले जातात. आपले दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.खालीलपैकी कोणती संस्था वार्षिक लैंगिक समानता (Global Gender Gap Report) अहवाल जारी करीत असते?  




... Correct Answer A

2.कोणता दिवस 'आंतरराष्ट्रीय न्याय दिन' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer C

3.श्रीलंकेचे हंगामी राष्ट्राध्यक्षपदी कोणाला शपथ देण्यात आली आहे? 




... Correct Answer B

4.संसदेच्या नवीन इमारतीवर बसवल्या गेलेल्या अशोकस्तंभावरील सिंहप्रतिमा _________ येथील अशोकस्तंभावरील मूळ सिंहाचे हे प्रतीक आहे?    




... Correct Answer C

5.भारतात दरवर्षी सर्वाधिक मूल्याची कोणते उत्पादनाने आयात करतो? 




... Correct Answer A

6.पहिली भारतीय कोरोना प्रतिबंधक 'एमआरएनए' लस कोणती?    




... Correct Answer B

7.सध्या बातम्यांमध्ये चर्चेत असलेला नवीन समूह 'आयश्युर' मध्ये कोणत्या देशाचा समावेश आहे?    




... Correct Answer D

8. महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष अध्यक्षांविरुद्ध पहिल्या किती वर्षांत अविश्वास ठराव आणता येणार नाही?  




... Correct Answer C

9. जागतिक आर्थिक मंचने जारी केलेल्या 2022 च्या लैंगिक समानतेत भारत जगामध्ये कितव्या क्रमांकाचा देश ठरला आहे?   




... Correct Answer C

10.इंटरनॅशन क्रिकेट कौन्सिल (ICC) ने जून 2022 साठी 'ICC प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार' कोणाला जाहीर केला आहे? 




... Correct Answer C

11.कोणत्या राज्य सरकारने गर्भवती महिलांसाठी 'आंचल' विशेष आरोग्य सेवा अभियान सुरु केले आहे?  




... Correct Answer C

12.सध्याचे इस्रायलचे पंतप्रधान कोण आहेत?     




... Correct Answer A

13.विश्वचषक नेमबाज स्पर्धा-2022 चे आयोजन कोणत्या देशाने केले?   




... Correct Answer A

14.अलीकडे आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत कोणत्या भारतीय गोलंदाजाने अव्वल स्थानी झेप घेतली आहे?      




... Correct Answer A

15.अलीकडे नुकतेच सरपंचावरील अविश्वास ठराव ग्रामसभेसमोर कोणत्या बहुमताने घेता येईल, असा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे? 




... Correct Answer B

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!