Maharashtra Police Bharti Questions Paper | पोलीस भरती स्पेशल सराव टेस्ट-125 | Aims Study Center

Maharashtra Police Bharti Questions Paper | पोलीस भरती स्पेशल सराव टेस्ट-125

online-police-bharti-test125
Police Bharti 2022

महाराष्ट्र पोलीस भरती 2022: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया 50 गुणांच्या शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 5 हजार पोलिसांची भरती केली असून, दुसऱ्या टप्प्यात 7 हजार 200 पोलिसांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. तसेच जिल्हा पोलिस प्रशासनाने सुरू केलेली ई-टपाल सेवा राज्यात राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात सात हजार पोलिसांची भरती होणार आहे.

त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-123) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-123)


आगामी होऊ घातलेल्या सात हजार पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 122 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा.Click Here

We are committed to provide police bharti question paper through this police bharti online exam portal. On this page you can practice maharashtra police bharti online test 25 marks as well as mini police bharti mock test online. all Maharashtra Police Bharti exam paper are prepared as per exact pattern. The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.

तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-120) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. उजाडले तेंव्हा सहा वाजले होते. या वाक्यात अधोरेखित शब्द कोणते क्रियापद दर्शविते? 



... Correct Answer B

२.प्, भ्, म् ही व्यंजने कोणते वर्ण म्हणून ओळखली जातात. 



... Correct Answer A

३.पुढील वाक्यात कोणत्या प्रकारचे विशेषण आले आहे? जो मुलगा अभ्यास करतो, तो हुशार होतो. 




... Correct Answer C

४.ने, ए, शी हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत?  




... Correct Answer B

५.पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. 'नेहमी' 




... Correct Answer D

६.खालीलपैकी कोणती पर्वत रांग ही महाराष्ट्रात पठारावरील सर्वात उत्तरेकडील आहे?  




... Correct Answer B

७. उभादांडा हे पुळण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हयात आहे? 




... Correct Answer D

८.महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हयात विर जलविद्युत केंद्र आहे?  




... Correct Answer C

९.दख्खन पठारावरील सर्वात मोठे नदीखोरे कोणते?    




... Correct Answer B

१०.कोणता दिवस 'महाराष्ट्र कृषी दिन' म्हणून साजरा जातो?  



... Correct Answer B

११.'आनंदमठ' कादंबरीचे लेखक कोण?  




... Correct Answer  A

१२.खालील प्राणी आणि त्यांच्याशी संबंधित ब्रीड यांची अयोग्य जोडी ओळखा.  




... Correct Answer D

१३.खालीलपैकी पुणे विभागातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता?




... Correct Answer C

१४.खालीलपैकी कोणते घटक हरितगृह परिणामास कारणीभूत ठरत आहेत?  




... Correct Answer D

१५.वनस्पती शास्त्राची पहिली जागतिक परिषद कोठे भरली होती?  




... Correct Answer B

१६.____________ या रोगावर बी.सी.जी ही प्रतिबंधक लस म्हणून वापरली जाते?  




... Correct Answer C

१७.भारतीय संविधान सभेच्या पहिल्या बैठकीचे हंगामी अध्यक्ष कोण होते?     




... Correct Answer B

१८.खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचे मूळनाव नाव हे 'मूळशंकर' होते?    




... Correct Answer C

१९.'बराक-8' या क्षेपणास्त्राची भारत आणि _________ ने संयुक्तरित्या विकसित केले. 




... Correct Answer C

२०.महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या विभागात जांभा मृदा आढळून येते 




... Correct Answer A

२१.पुढील श्रुंखला पूर्ण करा:  RTNP : JLFH : : XZTV :    ?   




... Correct Answer D

२२.पुढील संख्येमालिकेत चुकीची संख्या ओळखा: 3, 10, 27, 4, 16, 64, 5, 25, 125, 6, 36, 216   




... Correct Answer B

२३.जर 2 × 7 = 18, 3 × 9 = 31, आणि 4 × 8 = 36, तर 20 × 4 = ?




... Correct Answer C

२४.सोडवा: 80 + 95 + 45 + 85 + 95 = _______.  




... Correct Answer B

२५. पुढील संख्येमालेत समूहात न  बसणारी संख्या कोणती. 39, 69, 57, 129, 117




... Correct Answer B

Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon