Maharashtra Police Bharti Questions Paper | पोलीस भरती स्पेशल सराव टेस्ट-126
Police Bharti 2022
महाराष्ट्र पोलीस भरती 2022: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया 50 गुणांच्या शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 5 हजार पोलिसांची भरती केली असून, दुसऱ्या टप्प्यात 7 हजार 200 पोलिसांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. तसेच जिल्हा पोलिस प्रशासनाने सुरू केलेली ई-टपाल सेवा राज्यात राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात सात हजार पोलिसांची भरती होणार आहे.
त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-123) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-123)
आगामी होऊ घातलेल्या सात हजार पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 122 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा.Click Here
We are committed to provide police bharti question paper through this police bharti online exam portal. On this page you can practice maharashtra police bharti online test 25 marks as well as mini police bharti mock test online. all Maharashtra Police Bharti exam paper are prepared as per exact pattern. The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.
तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-120) आपण नियमित साईटला भेट द्या.

१. जमात, तगाई, दौलत, बातमी आणि मेहनत हे सर्व शब्द कोणत्या भाषेतील आहेत?
२.वधूच्या चेहऱ्यावर दिसणारा आगळा-वेगळा आनंद म्हणजे______ .
३.चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ कोणता असतो?
४.च्, य्, श् ही व्यंजने कोणते वर्ण म्हणून ओळखली जातात.
५.पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. 'दौलत'
६.खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्व्ही हा रोग होतो?
७. मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली झाली?
८.भारतातील पहिला कार्बन न्यूट्रल जिल्हा कोणता?
९.BHIM हे लघुरूप असलेल्या ॲपचे पूर्णरूप खालीलपैकी कोणते?
१०.कोणता दिवस 'राष्ट्रीय डॉक्टर्स दिन' म्हणून साजरा जातो?
११.पक्षांतर बंदी कायदा कोणत्या घटनादुरुस्तीन्वये लागू करण्यात आला?
१२.कोणत्या विधेयकास संसदेच्या प्रत्येक सभागृहाने विशेष बहुमताने समंत करणे बंधनकारक असते?
१३.अग्निदिव्य हे हुंडाबळी या विषयावर आधारित नाटक कोणी लिहिले?
१४.भारताची राजधानी कोलकाता येथून दिल्लीला कोणत्या ब्रिटिश गव्हर्नरने स्थलांतरित केली?
१५. आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?
१६.आझाद हिंद फौजेचे संस्थापक कोण होते?
१७.महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त बाल-लिंग गुणोत्तर (1122) __________ जिल्ह्यात आहे?
१८.महाराष्ट्र सरकारने 'संत तुकाराम वनग्राम योजना' कोणत्या साली सुरु केली?
१९.महाराष्ट्रात राज्यात वेंगुर्ला-सावंतवाडी-निपाणी या रस्ता मार्गादरम्यान कोणता घाट आहे?
२०.महाराष्ट्रात राज्यात रायगड जिल्ह्यात कोणती आदिवासी जमात आढळून येते?
२१.पुढील संख्यामालिका पूर्ण करा: 4, 9, 25, 49, 121, ?
२२.पुढील अक्षरमालिका पूर्ण करा: GHI, JKL, MNO, _____
२३.a_ba_cbaac_aa_ba
२४.सोडवा: 555 + 666 + 777 + 888 + 999 = _______.
२५.1 ते 100 दरम्यान एकूण किती त्रिकोणी संख्या आहेत?
If You have Doubts, Please Let Me Know