Talathi Bharti 2022 Important Questions Pepers: तलाठी भरती सराव प्रश्नसंच टेस्ट-9
तलाठी भरती 2022
Talathi Bharti 2022: खुशखबर ! तलाठी भरती (Talathi Bharti 2022) करणाऱ्यांसाठी लवकरच एक हजार पदांची जाहिरात येणार आहे. यात आम्ही 25 गुणांची तलाठी भरती सराव प्रश्नसंच देत आहोत. लवकरच होणाऱ्या तलाठी भरतीला अनुसरून 25 गुणांच्या भरपूर तलाठी भरती सराव टेस्ट आपण सोडवून घेऊ या सराव प्रश्नसंचामुळे तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. जर आपण पहिल्यांदाच तलाठी भरतीची परीक्षा देत असाल तर पुढील लिंकवर क्लिक करून आपण तलाठी भरतीचा अभ्यासक्रम पाहून घ्या. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित या घटकानुसार संपूर्ण अभ्यासक्रम दिला आहे. तलाठी भरती अभ्यासक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा. (Maharashtra Talathi Syllabus and Exam Pattern in Marathi). आज आपण तलाठी भरती सराव प्रश्नसंच टेस्ट क्रमांक-9 घेणार आहोत. यामधे तलाठी पदाच्या परीक्षेसाठी जो अभ्याक्रम दिला आहे. त्याच स्वरूपानुसार सराव पेपर घेणार आहोत. फक्त प्रश्नांची संख्या 25 असेल म्हणजेच प्रत्येक घटकानुसार विचार केल्यास प्रत्येकी पाच प्रश्न असतील. महाराष्ट्र्रात (मुंबई, उपनगर सोडून) सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तलाठी पदाची भरती (Talathi Bharti 2022) करण्यात येते. आगामी काळात होऊ घातलेल्या तलाठी पदाच्या परीक्षेसाठी आपण तलाठी भरती सराव प्रश्नसंच आणि संभाव्य तलाठी भरतीसाठी येणारे प्रश्नोत्तरे घेणार आहोत.
परीक्षा पद्धत: तलाठी भरती परीक्षेसाठी एकूण 100 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण या प्रमाणे 200 गुणांचा पेपर असतो. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित या घटकांचा समावेश असतो. प्रश्नपत्रिकेचा कालावधी 2 तास असतो. आपण तलाठी भरती सराव प्रश्नसंच घेणार आहोत यामध्ये 25 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण या प्रमाणाने 50 गुणांचा सराव पेपर आहे. तलाठी भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न देखील घेणार आहोत.
परीक्षा पद्धत: तलाठी भरती परीक्षेसाठी एकूण 100 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण या प्रमाणे 200 गुणांचा पेपर असतो. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित या घटकांचा समावेश असतो. प्रश्नपत्रिकेचा कालावधी 2 तास असतो. आपण तलाठी भरती सराव प्रश्नसंच घेणार आहोत यामध्ये 25 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण या प्रमाणाने 50 गुणांचा सराव पेपर आहे. तलाठी भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न देखील घेणार आहोत.
१.पर्यायी उत्तरांबद्दल गटाबाहेरचा शब्द कोणता?
२.जोडशब्द नसलेला शब्द ओळखा.
३.खालीलपैकी धातुचे 'कृंदत' (साधित) रूप ओळखा. धावणे
४.'कृपादृष्टी' या शब्दात किती जोडाक्षरे आली आहेत?
५.पुढील वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा. 'छे! छे! अजिबात बघू नका ते नाटक'
६. Choose the option that best expresses the meaning of the highlighted words. We want to replace open resistance to an established government or rule with self-rule.
७. Choose the appropriate option with the correct punctuation marks the given sentence: Wow Gujarat Titans won the the IPL trophy this year
८.Choose the appropriate conjuction for the given sentence: He seeks his father's permission ______ he does anything important.
९. Choose the option with the appropriate prefix to complete the given words: ______slavery
१०.Choose the option that correctly spells the words.
११.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे हे कितव्या क्रमांकाचे मुख्यमंत्री आहेत?
१२.भारतीय संविधानाच्या कोणत्या परिशिष्ट मध्ये राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना राज्य सभेमधील जागांचे वाटप याबद्दल समावेश केलेला आहे?
१३.महाराष्ट्रात सत्ता असलेला सर्वात सुरुवातीचा राजवंश/घराणे कोणते होते?
१४.भारत आणि पाकिस्तान यांना खालीलपैकी कोणती सीमा रेषा विलग करते?
१५. कोणता दिवस 'राष्ट्रीय डॉक्टर्स दिन' म्हणून दरवर्षी साजरा केला जातो?
१६. एका पिशवीत 5 काळ्या आणि 15 पिवळ्या गोट्या आहेत. त्या चांगल्या मिसळल्या आणि यादृच्छिकपणे एक गोटी काढली गेली. पिवळी गोटी मिळण्याची संभाव्यता काढा.
१७. 56 हे 280 च्या किती टक्के आहेत?
१८.852 आणि 1491 चा ल.सा.वी काढा.
१९. 150 विद्यार्थ्यांनी 120 मिळवलेले सरासरी गुण 125 आहेत. तर एकूण गुण किती ते काढा.
२०. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून शृंखला पूर्ण करा: 9, 11, 20, 31, 51, 82, 133, ____
२१. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून मालिका पूर्ण करा: 5, 9, 17, 29, ____, 65
२२.राणीने 80 रुपये प्रति किलो बटाट्याची विक्री करून दिवसाच्या शेवटी 1040 रुपये कमवले. तिने किती किलोग्रॅम बटाट्याची विक्री केली?
२३.जर COLLEGE चा सांकेतिक शब्द BNKKDFD असा लिहिला जात असेल तर SCHOOL हा शब्द त्याच सांकेतिक भाषेत कसा लिहिला जाईल?
२४.84 : 5 : : 45 : ?
२५. C : F : : I : ___
1 Ask Question:
Click here for Ask QuestionNice
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon