Important event and incident for 28 29 30 Aug 2022 in form of Current Affairs
Current Affairs
कोणत्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे. यामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, देशाच्या पातळीवरील महत्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. कोणत्या स्पर्धा परीक्षांची तयारी म्हटले की, चालू घडामोडी हा कोणत्या स्पर्धा परीक्षेचा आत्मा समजला जातो.
आगामी होणाऱ्या 7000 हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने आपण पोलीस भरती, तलाठी भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याऱ्या स्पर्धकांसाठी सुद्धा उपयुक्त असतील अशा महत्वाच्या चालू घडामोडी यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
प्रश्न : युवा साहित्य पुरस्कार-२०२२ नुकताच कोणाला जाहीर झाला आहे ?
उत्तर : श्रुती कानिटकर
प्रश्न : कोणता दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो ?
उत्तर : २९ ऑगस्ट
प्रश्न : संयुक्त राष्ट्रसंघाची अन्न व कृषी संघटना (FAO) कडून कोणते वर्षे हे "आंतरराष्ट्रीय धान्य वर्ष" म्हणून पाळण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे ?
उत्तर : वर्षे २०२३
प्रश्न : भारतातील पहिले 3D-प्रिंट केलेले पोस्ट ऑफिस कोठे सुरु होणार आहे ?
उत्तर : बेंगळुरू, कर्नाटक
प्रश्न : बल्गेरियाची या देशाची राजधानीकोणती ?
उत्तर : सोफिया
प्रश्न : नॅशनल कॉन्स्टिट्यूशन सेंटरने जाहीर केलेले 'लिबर्टी मेडल २०२२' कोणत्या देशाच्या राष्ट्रध्यक्षाला देण्यात येणार आहे ?
उत्तर : व्होलोडिमिर झेलेन्स्की (युक्रेन राष्ट्राध्यक्ष)
प्रश्न : २०२२ चा UNESCO शांतता पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?
उत्तर : अँजेला मर्केल (माजी जर्मन चान्सलर)
प्रश्न : देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नामकरण केंव्हा करण्यात आले ?
उत्तर : ऑगस्ट २०२१
प्रश्न : संयुक्त राष्ट्रसंघाने १६ ऑक्टोबर १९४५ रोजी रोममध्ये '___________ ' ची स्थापना केली ?
उत्तर : अन्न आणि कृषी संघटना
प्रश्न : भारत कोणते वर्ष 'बाजरी वर्ष' म्हणून साजरे करणार आहे?
उत्तर : वर्षे २०२३
तुमच्याकडे असणारा फेसबुक, ट्विटर, व्हाट्स अँप व इतर सोशल मेडिया ग्रुपवर दैनिक चालू घडामोडी SHARE करा. आणि नियमित भेट देत चला. धन्यवाद
If You have Doubts, Please Let Me Know