Latest Current affairs 2022 for MPSC, Talathi, Police Bharti & All Government Exam
चालू घडामोडी
आगामी होणाऱ्या 7000 हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने आपण पोलीस भरती, तलाठी भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याऱ्या स्पर्धकांसाठी सुद्धा उपयुक्त असतील अशा महत्वाच्या चालू घडामोडी यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
Latest Current affairs 2022 for MPSC, Talathi, Police Bharti & All Government Exam
प्रश्न : शहराचे किंवा जिल्ह्याचे नाव बदलायचे असल्यास कोणाची मान्यता आवश्यक असते ?
उत्तर : केंद्र सरकार
प्रश्न : नियोजन आयोगाचे माजी सदस्य जेष्ठ अर्थतज्ज्ञ _________ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले ?
उत्तर : अभिजित सेन
प्रश्न : शांततेचा नोबेल पुरस्कार प्राप्त मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी कोणत्या संघटनेचा शेवटचे अध्यक्ष म्हणून राजीनामा दिला होता ?
उत्तर : सोव्हिएत यनियन
प्रश्न : २००४ ते २०१४ काळात तत्कालीन भारताचे पंतप्रधान कोण असताना जेष्ठ अर्थतज्ज्ञ अभिजित सेन हे नियोजन आयोगाचे सदस्य होते ?
उत्तर : डॉ.मनमोहन सिंग
प्रश्न : आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार-२०२२ जिंकणारे पहिले हिंदी पुस्तक कोणते ?
उत्तर : रेत समाधि
प्रश्न : १८ नोव्हेंबर १९५० रोजी अर्थतज्ज्ञ अभिजित सेन यांचा जन्म कोठे झाला ?
उत्तर : जमशेदपूर, झारखंड
प्रश्न : 'टॉम्ब ऑफ सँड' या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद कोणी केला आहे ?
उत्तर : डेझी रॉकवेल
प्रश्न : भारतात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याला कोणत्या वर्षी मान्यता देण्यात आली ?
उत्तर : वर्षे २०१३
प्रश्न : २०२२ चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळविणारे पुस्तक 'टॉम्ब ऑफ सँड" या पुस्तकाचे लेखक/लेखिका कोण आहेत?
उत्तर : लेखिका गीतांजली श्री
प्रश्न : देशातील प्रमुख अर्थतज्ज्ञ अभिजित सेन यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी हृदयाच्या विकाराने निधन झाले असून, त्यांना २०१० कोणत्या सन्मानाने गौरविण्यात आले ?
उत्तर : पद्मभूषण पुरस्कार
प्रश्न : साहित्य अकादमी पुरस्काराची स्थापना कोणत्या साली करण्यात आली ?
उत्तर : १२ मार्च १९५४
प्रश्न : कोणता दिवस 'जागतिक पर्यटन दिन' म्हणून दरवर्षी साजरा केला जातो ?
उत्तर : २७ सप्टेंबर
प्रश्न : साहित्य अकादमीचे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत ?
उत्तर : डॉ. चंद्रशेखर कंबार
प्रश्न : संयुक्त राष्ट्रसंघाची अन्न व कृषी संघटना या संघटनेचे मुख्यालय कोठे स्थित आहे ?
उत्तर : रोम, इटली
प्रश्न : साहित्य अकादमीद्वारे दिला जाणारा २०२२ चा 'युवा साहित्य पुरस्कार' कोणाला जाहीर झाला आहे ?
उत्तर : श्रुती कानिटकर
#currentaffairs2022
#currentnews
#currentgk
#chalu_ghadamodi
#chalughadamodi
#gktoday
Share With Your Friends and Family
Thank You
If You have Doubts, Please Let Me Know