10 question of current affair of the month September 2022| चालू घडामोडी प्रश्न-10 | Aims Study Center

10 question of current affair of the month September 2022 | चालू घडामोडी प्रश्न-10 

current-affairs-test
Easy Current Affairs-top-10

कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असे चालू घडामोडी दहा प्रश्न आणि उत्तरे. स्पेशल पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त वन लायनार प्रश्नोत्तरे. 

कोणत्या स्पर्धा परीक्षांसाठी आणि सर्व सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे. यामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, देशाच्या पातळीवरील महत्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. कोणत्या स्पर्धा परीक्षांची तयारी म्हटले की, चालू घडामोडी हा कोणत्या स्पर्धा परीक्षेचा आत्मा समजला जातो.

आगामी होणाऱ्या 7000 हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने आपण पोलीस भरती, तलाठी भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याऱ्या स्पर्धकांसाठी सुद्धा उपयुक्त असतील अशा महत्वाच्या चालू घडामोडी यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न


प्रश्न : कोणता दिवस "जागतिक साक्षरता दिन" म्हणून साजरा केला जातो ? 
उत्तर : ८ सप्टेंबर 

प्रश्न : अलीकडे नुकत्याच पार पडलेल्या एनडीएमसीच्या बैठकीत राजपथचं नामकरण '_________' असं करणार असल्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला ? 
उत्तर : कर्तव्यपथ 

प्रश्न : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) चे पुढील कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? 
उत्तर : न्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड

प्रश्न : अलीकडे नुकतीच ब्रिटनच्या नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ? 
उत्तर : लिज ट्रस 

प्रश्न : माजी आरोग्यमंत्री ,के.के. शैलजा यांनी रॅमन मॅगसेसे पुरस्कार नाकारला असून त्या भारतातील कोणत्या राज्यासंबाधीत आहेत ? 
उत्तर : केरळ 

प्रश्न : देशातील १४ हजार ५०० शाळांचा 'मॉडेल स्कूल' (आदर्श) म्हणून विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या योजनेची घोषणा केली आहे ? 
उत्तर : पीएम-श्री 

प्रश्न : दरवर्षी कोणता दिवस 'आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन' म्हणून साजरा केला जातो ? 
उत्तर : ५ ऑक्टोबर 

प्रश्न : राष्ट्रीय पोषण सप्ताह-२०२२ ची संकल्पना (थीम) काय आहे ?
उत्तर : वर्ल्ड ऑफ फ्लेवर्स 

प्रश्न : ग्लोबल हंगर हेल्थ इंडेक्स रिपोर्ट २०२१ नुसार, भारताचा ११६ देशांमध्ये कितवा क्रमांक लागतो ? 
उत्तर : १०१ वा 

प्रश्न : अलीकडे नुकताच जागतिक नारळ दिन-२०२२ साजरा केला असून यंदाची संकल्पना (थिम) काय होती ? 
उत्तर : उत्कृष्ट भविष्य आणि जीवनासाठी नारळ वाढवणे ( Growing coconut for a better future and life)

आपल्या जवळच्या मित्रांना share करायला विसरू नका. 
Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon