चालू घडामोडी 2022 प्रश्न उत्तर | Chalu Ghadamodi 2022 Question and Answer
Chalu Ghadamodi 2022
आगामी होणाऱ्या 7000 हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने आपण पोलीस भरती, तलाठी भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याऱ्या स्पर्धकांसाठी सुद्धा उपयुक्त असतील अशा महत्वाच्या चालू घडामोडी यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
चालू घडामोडी 2022 प्रश्न उत्तर | Chalu Ghadamodi 2022 Question and Answer
प्रश्न : भारतातील पहिले जैव-ग्राम स्थापन करणारे पहिले गाव कोणते ?
उत्तर : दासपारा, त्रिपुरा
प्रश्न : 'इंडिया गेट' वर बसवलेला नेताजींचा पुतळा कोणत्या शिल्पकाराच्या चमूने तो तयार केला आहे?
उत्तर : शिल्पकार अरुण योगीराज
प्रश्न : दरवर्षी कोणता दिवस 'पराक्रम दिन' म्हणून साजरा केला जातो ?
उत्तर : २३ जानेवारी
प्रश्न : आतापर्यंत 'राजपथ' नावाने ओळखल्या जाणाऱ्या 'इंडिया गेट ते राष्ट्रपती भवन' या सुमारे तीन किलोमीटर रस्त्याचे काय नामकरण करण्यात आले ?
उत्तर : कर्तव्यपथ
प्रश्न : ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर तब्बल सात दशके विराजमान असलेल्या महाराणी _____________ यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झले आहे?
उत्तर : एलिझाबेथ द्वितीय
प्रश्न : प्रतिष्ठेची डायमंड लीग फायनलचे विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय भालाफेकपटु कोण ठरला आहे ?
उत्तर : नीरज चोप्रा ( ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता २०२१)
प्रश्न : डायमंड लीग चॅम्पियन स्पर्धेचे दुसरे स्थान कोणत्या भालाफेकपटूने पटकावले ?
उत्तर : जेकब वडलेच (झेक प्रजाकसत्ताक)
प्रश्न : कोणत्या सालापासून दरवर्षी ८ सप्टेंबर हा जगभरात 'जागतिक साक्षरता दिन' साजरा केला जाऊ लागला ?
उत्तर : वर्षे १९६६
प्रश्न : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (National Legal Services Authority (NALSA) ची स्थापना केंव्हा करण्यात आली ?
उत्तर : ९ नोव्हेंबर, १९९५
प्रश्न :लिज ट्रस या महाराणी एलिजाबेथ द्वितीय (नुकतेच निधन) यांच्या शासनकाळात देशाच्या कितव्या पंतप्रधान आहेत ?
उत्तर : १५ व्या
आपल्या जवळच्या मित्रांना share करायला विसरू नका !
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon