Chalu Ghadamodi Question and Answer | चालू घडामोडी 2022 प्रश्न उत्तर
Current Affairs 2022
सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्वाचे दहा प्रश्न उत्तर. कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असे चालू घडामोडी दहा प्रश्न आणि उत्तरे. स्पेशल पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त वन लायनार प्रश्नोत्तरे. कोणत्या स्पर्धा परीक्षांसाठी आणि सर्व सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे. यामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, देशाच्या पातळीवरील महत्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. कोणत्या स्पर्धा परीक्षांची तयारी म्हटले की, चालू घडामोडी हा कोणत्या स्पर्धा परीक्षेचा आत्मा समजला जातो.
आगामी होणाऱ्या 7000 हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने आपण पोलीस भरती, तलाठी भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याऱ्या स्पर्धकांसाठी सुद्धा उपयुक्त असतील अशा महत्वाच्या चालू घडामोडी यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
Chalu Ghadamodi Question and Answer | चालू घडामोडी 2022 प्रश्न उत्तर
प्रश्न : आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा मॅगसेसे पुरस्कार कोणत्या फाउंडेशन तर्फे दरवर्षी दिला जातो ?
उत्तर : द रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाऊंडेशन, मनिला, फिलिपाइन्स प्रश्न : कोणत्या राज्य सरकारने विकसित केलेली बायो व्हिलेज २.० ही संकल्पना शाश्वत विकास उद्दिष्टे गाठण्यासाठी एक सर्वोत्तम पद्धत म्हणून ओळखली जाऊ लागली आहे?
उत्तर : त्रिपुरा सरकार
प्रश्न : राजपथावरील नामकरण कर्तव्यपथ व इंडिया गेटवरील भव्य सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले ?
उत्तर : पंतप्रधान नरेंद्र मोदी
प्रश्न : जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन किती वर्षांनी केले जाते ?
उत्तर : दर दोन वर्षांनी
प्रश्न : आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार कधी पासून सुरु करण्यात आला ?
उत्तर : वर्षे १९५७
प्रश्न : ॲथलेटिक्स महासंघाचा आंतरराष्ट्रीय संघ (Internation Amateur Athletic Federtaion) ची स्थापना केंव्हा करण्यात आली ?
उत्तर : १७ जुलै १९१२
प्रश्न : केंद्रातील पंतप्रधान किसान योजनेच्या धर्तीवर कोणत्या राज्यात आता 'मुख्यमंत्री किसान योजना' लागू करण्यात येणार आहे ?
उत्तर : महाराष्ट्र
प्रश्न : १७ व्या प्रवाशी भारतीय दिनाचे आयोजन भारतातील कोणत्या शहरात करण्यात येणार आहे ?
उत्तर : इंदौर, मध्य प्रदेश
प्रश्न : ब्रिटनचे नवे राजे म्हणून कोणाच्या नावाची घोषणा केली आहे ?
उत्तर : प्रिन्स चार्ल्स (राजा चार्ल्स तिसरा)
प्रश्न : दरवर्षी कोणता दिवस 'जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन' म्हणून साजरा केला जातो?
उत्तर : १० सप्टेंबर
आपल्या जवळच्या मित्राला share करायला विसरू नका!
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon