Current affairs of 2022 September in Marathi with answers for Competitive Exam । (आशिया कप 2022)
Chalu Ghadamodi 2022
सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्वाचे दहा प्रश्न उत्तर. कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असे चालू घडामोडी दहा प्रश्न आणि उत्तरे. स्पेशल पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त वन लायनार प्रश्नोत्तरे. कोणत्या स्पर्धा परीक्षांसाठी आणि सर्व सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे. यामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, देशाच्या पातळीवरील महत्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. कोणत्या स्पर्धा परीक्षांची तयारी म्हटले की, चालू घडामोडी हा कोणत्या स्पर्धा परीक्षेचा आत्मा समजला जातो.
आगामी होणाऱ्या 7000 हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने आपण पोलीस भरती, तलाठी भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याऱ्या स्पर्धकांसाठी सुद्धा उपयुक्त असतील अशा महत्वाच्या चालू घडामोडी यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आशिया कप महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न उत्तरे
प्रश्न : आशिया कप २०२२ क्रिकेट स्पर्धा २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत कोठे पार पडली ?
उत्तर : युएई
प्रश्न : आशिया कप २०२२ चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले ?
उत्तर : श्रीलंका
प्रश्न : भारताने आतापर्यंत एकूण किती वेळा आशिया कप क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?
उत्तर : सातव्यांदा
प्रश्न : आशिया कप क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज कोणता ?
उत्तर : भुवनेश्वर कुमार
प्रश्न : आशिया कप क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज कोणता ?
उत्तर : मोहम्मद रिझवान
प्रश्न : आशिया कप २०२२ क्रिकेट स्पर्धेत एकूण किती संघ सहभागी होते ?
उत्तर : सहा
प्रश्न : आशिया कप २०२२ च्या चॅम्पियनसह श्रीलंकेने आतापर्यंत एकूण किती वेळा विजेता होण्याचा मान पटकावला आहे ?
उत्तर : सहा वेळा
प्रश्न : आशिया कप २०२२ क्रिकेट स्पर्धा नुकतीच युएई येथे पार पडली असून ही आशिया कप स्पर्धेची कितवी आवृत्ती आहे ?
उत्तर : १५ वी
प्रश्न : आशिया कप-२०२२ स्पर्धेचा उपविजेता संघ कोणता ?
उत्तर : पाकिस्तान
प्रश्न : आशिया कप २०२२ च्या अंतिम सामन्यात सामनावीर ठरलेला क्रिकेटपटू कोण ?
उत्तर : भानुका राजपक्ष (श्रीलंका)
आपल्या जवळच्या मित्रांना share करायला विसरू नका!
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon