Chalu Ghadamodi 2022 in Marathi | चालू घडामोडी 2022 प्रश्न उत्तर
Chalu Ghadamodi 2022
आगामी होणाऱ्या 7000 हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने आपण पोलीस भरती, तलाठी भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याऱ्या स्पर्धकांसाठी सुद्धा उपयुक्त असतील अशा महत्वाच्या चालू घडामोडी यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
Chalu Ghadamodi 2022 in Marathi | चालू घडामोडी 2022 प्रश्न उत्तर
प्रश्न : राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग (NCRB)-२०२२ च्या अहवालानुसार देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सुरक्षित शहर कोणते ठरले आहे ?उत्तर : पुणे
प्रश्न : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ७५ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भारताला विज्ञान-तंत्रज्ञानात वैश्विक केंद्र बनविण्यासाठी कोणता नारा दिला ?
उत्तर : 'जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय संशोधन'
प्रश्न : सध्याचे उत्तर प्रदेशचे राज्याचे मुख्यमंत्री कोण ?
उत्तर : श्री. अजय सिंग बिश्त (योगी आदित्यनाथ )
प्रश्न : भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
उत्तर : अनिल खन्ना
प्रश्न : संयुक्त राष्ट्रांनी कोणते वर्षे हे 'आंतरराष्ट्रीय बाजरी' वर्षे म्हणून घोषित केले आहे ?
उत्तर : वर्षे २०२३
प्रश्न : भारतीय नौसेनेचे संस्कृत भाषेत लिहिलेले कोणते ब्रीद वाक्य आहे ?
उत्तर : शं नो वरुणः
प्रश्न : अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत ?
उत्तर : कल्याण चौबे
प्रश्न : भारतीय नौदलाकडे स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका कोणती ?
उत्तर :आयएनएस विक्रांत
प्रश्न : राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग (NCRB)-२०२२ च्या अहवालानुसार देशातील पहिल्या क्रमांकाचे सुरक्षित शहर कोणते ठरले आहे ?
उत्तर : कोलकत्ता
प्रश्न : भारतीय नौदलाची पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतची अनुक्रमे लांबी व रुंदी किती मीटर आहे ?
उत्तर : २६२ मीटर लांब व ५९ मीटर रुंद
उत्तर : ९९ व्या वर्षी
प्रश्न : आशिया चषक २०२२ मध्ये कोणत्या क्रिकेटपटूला मालिकावीरचा बहुमान मिळाला ?
उत्तर : हसरंगा
प्रश्न : स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी इतिहासातील कोणत्या संग्रामात उडी घेतली होती ?
उत्तर : १९४२ च्या स्वातंत्र्य संग्राम
प्रश्न : ब्रिटनचे ४० वे शासक म्हणून वयाच्या ७३ व्या वर्षी कोणाच्या नावावर सम्राटपदाची जवाबदारी सोपविली आहे?
उत्तर : किंग चार्ल्स (तृतीय)
प्रश्न : कोणता दिवस दरवर्षी 'हिंदी दिन ' म्हणून साजरा केला जातो ?
उत्तर : १४ सप्टेंबर
प्रश्न : समरिकदृष्ट्या महत्वाच्या किबिथू लष्करी छावणीला कोणाचे नाव देण्यात आले आहे ?
उत्तर : जनरल बिपीन रावत ( पहिले सैन्यदल प्रमुख)
आपल्या जवळच्या मित्राला share करायला विसरू नका !
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon