चालू घडामोडी 2022 प्रश्न उत्तर | Current affairs topic related to current news
Current Affairs 2022
आगामी होणाऱ्या 7000 हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने आपण पोलीस भरती, तलाठी भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याऱ्या स्पर्धकांसाठी सुद्धा उपयुक्त असतील अशा महत्वाच्या चालू घडामोडी यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
चालू घडामोडी 2022 प्रश्न उत्तर | Current affairs 2022
प्रश्न : यूएस ओपन-2022 (US Open) टेनिस स्पर्धेचे जेतेपद कोणी पटकावले ?
उत्तर : कार्लोस अल्कारेझ, स्पेन
प्रश्न : महाराष्ट्रात सर्वप्रथम ४ ऑगस्ट २०२२ रोजी कोठे लम्पीची लागण झाल्याचे आढळून आले ?
उत्तर : चिनावल (रावेर तालुका जिल्हा जळगाव)
प्रश्न : युएस ओपन जिंकणारा सर्वात तरुण पहिला खेळाडू कोण ?
उत्तर : पीट सॅम्प्रस
प्रश्न : भारतीय सेनेचे पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख कोण आहेत ?
उत्तर : व्हाइस ॲडमिरल अजेंद्र बहादूर सिंह
प्रश्न : अलीकडे स्वदेशी बनावटीची निलगिरी श्रेणीतील तिसरी फ्रिगेट युद्धनौका हिचे नुकतेच जलावरण झाले असून, तिचे कोणते नामकरण करण्यात येणार आहे?
उत्तर : तरागिरी
प्रश्न : किंग चार्ल्स राजमुकुट धारण करणारे ब्रिटनचे कितवे शासक आहेत ?
उत्तर : 40 वे
प्रश्न : संयुक्त राष्ट्रांच्या मानव विकास निर्देशांक (Human Development Index) 2021-22 नुकताच जाहीर झाला असून 191 देशांच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक लागतो ?
उत्तर : 132
प्रश्न : जगातील पहिला अँथलेटिक्स डे 1996 मध्ये अमेरिकेच्या ________ शहरात साजरा केला होता ?
उत्तर : अटलांका
प्रश्न : आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा मॅगसेसे पुरस्कार दरवर्षी कोठे देण्यात येतो ?
उत्तर : मनिला (द रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाऊंडेशन तर्फे)
प्रश्न : दरवर्षी कोणता दिवस ' राष्ट्रीय अभियंता दिन' म्हणून दरवर्षी साजरा केला जातो ?
उत्तर ल 15 सप्टेंबर
आपल्या जवळच्या मित्रांना share करायला विसरू नका!
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon